Headlines

Sunetra Pawar यांचा पंढरपुराच आषाढी वारी पाहणी दौरा, बळीराजासाठी विठुरायाला साकडं – dcm sunetra pawar at pandharpur, inspection tour ahead of ashadhi wari; meal with warkaris.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•4 Jul 2026, 5:57 pm #sunetrapawar #ncp #dcmsunetrapawaratpandharpur #aashadivari #vitthalmandirउपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी पंढरपुरात आषाढीवारी आधी पाहणी दौरा केला…पाहणी दौऱ्यादरम्यान मंदिराची पाहणी केली. वारीत भक्तांना सर्व सुविधा मिळण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं सुनेत्रा पवार म्हणाल्या..पाहुया Source link

Read More

Solapur Sangola Mother Ends Life with Two Children Over Family Dispute; लेकरांना जेवत्या ताटावरुन उठवलं, मुलांना झोपवायला नेते म्हणून गेली, बायको पुन्हा परतलीच नाही; घराजवळील दृश्य पाहून सगळ्यांचाच हंबरडा

Solapur Mother Ends Life with Two Children : सणासुदीला गावी आल्यानंतर चार दिवस सुखाचे जातील असे वाटले होतं. मात्र कौटुंबिक वादाच्या एका ठिणगीने संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त झालं. सांगोला घेरडी मुलांसह आईची आत्महत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) इरफान शेख, सोलापूर : कौटुंबिक वादातून आईने आपल्या पोटच्या दोन मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. बुधवारी 1 जुलै रात्री साडे…

Read More

VIDEO | HSRP नंबर प्लेट बाबत RTO अधिकाऱ्यांच मोठं वक्तव्य – hsrp number plate apply online maharashtra

VIDEO | HSRP नंबर प्लेट बाबत RTO अधिकाऱ्यांच मोठं वक्तव्यVIDEO | HSRP नंबर प्लेट बाबत RTO अधिकाऱ्यांच मोठं वक्तव्य Source link

Read More

Commissioner Tukaram Mundhe Lead FDA Strict Action in Solapur Akkalkot

स्वामी समर्थांच्या अक्कलकोट नगरीमध्ये अन्न व औषध विभागाकडून विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. लाखो भक्तांच्या आरोग्याच्या पार्श्वभूमीवर येथील हॉटेल आणि मिठाईच्या दुकानांवर तपासणी केली जात आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सोलापूर : अन्न आणि औषध विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडून कठोर कारवाई सुरु आहे. अन्न पदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांच्या विरोधात तुकाराम मुंढे यांच्या विभागाकडून जोरदार कारवाई केली…

Read More

Solapur MLC Election NCP SP MP Dhairyashil Mohite Patil Meets Shiv Sena Leader Jyoti Waghmare

सोलापूरच्या राजकरणात सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. सोलापूरची विधान परिषद निवडणूक ही प्रतिष्ठेची बनली आहे. सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही बाजूने निवडणुकीत आपला उमेदवार निवडून यावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत. असं असताना आज सोलापुरात आज अनपेक्षित भेट बघायला मिळाली आहे. या भेटीची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सोलापूर :…

Read More

Jyoti Waghmare | मविआ उमेदवारांचा विधान परिषद निवडणुकीतून पळ, वाघमारेंची जहरी टीका – jyoti waghmare critisized mva candidate of vidhanparishad

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•8 Jun 2026, 7:56 pm #jyotiwaghmare #eknathshinde #shivsena #solapurpolitics #vidhanparishadelectionविधान परीषद निवडणुकीचा प्रचार शिगेला असताना नवीनच ट्विस्ट समोर आला आहे.सोमवारी दुपारी महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे महायुतीच्या शिवसेना खासदार ज्योती वाघमारे यांची भेट घेतली. याचे फोटो सोशल मीडियावर वायरल होताच, महायुतीच्या गोटात अस्वस्था पसरली. शिवसेना खा. ज्योती वाघमारे…

Read More

बार्टीची श्वेत पत्रिका जाहीर करा; SC आरक्षण उपवर्गीकरणासाठी मातंग समाज आक्रमक – sc sub-categorisation row: matang community takes aggressive stand

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•9 Jun 2026, 10:54 am अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाचा मुद्दा दिवसेंदिवस ज्वलंत होत चालला आहे.अनुसूचित जातीसाठी उपवर्गीकरण लागू करण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात सकल मातंग समाजाने वज्रमूठ बांधली आहे.सोलापुरात सोमवारी सकल मातंग समाजाची राज्य स्तरीय बैठक संपन्न झाली.या संदर्भात आगामी विधानसभा अधिवेशनात मुख्यमंत्र्यांसमोर मुद्दा मांडण्याचे ठरले. Source link

Read More

Jaykumar Gore on Solapur MLC : सोलापूर विधान परिषद आम्ही जिंकूच, जयकुमार गोरेंना विश्वास – jaykumar gore on solapur mlc election

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•10 Jun 2026, 1:25 pm Follow विधान परिषदा निवडणुकीच्या अनुषंगाने सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जय कुमार गोरे सोलापुरात ठाण मांडून आहेत. सोमवारी सर्व कार्यकर्त्यांनासह पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी इडली गृहात जाऊन नाश्ता केला. पंतप्रधान मोदींसारखं नेतृत्व मिळाल्याचा अभिमान असल्याचं जयकुमार गोरेंनी सांगितलं. यावेळी राष्ट्रवादीचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या टीकेला जयकुमार गोरेंनी उत्तर…

Read More

Jaykumar Gore | सोलापुरात विधानपरिषद निवडणुकीसाठी गोरेंचा मास्टर प्लान, गोरेंचं म्हणणं काय?

#solapur #vidhanparishadelection #jaykumargore #pmmodi #bjp #anilsawant #ranjendrarautविधान परिषदेच्या निवडणुक निमित्ताने पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी भालके यांच्या नेतृत्वाखालील तीर्थक्षेत्र आघाडीचा करेक्ट कार्यक्रम केला आहेअनिल सावंत यांच्या नेतृत्वाखाली पालकमंत्री जयकुमार गोरेंनी ९ नगरसेवकांची भेट घेतली. पाहुया जयकुमार गोरे काय म्हणालेत Source link

Read More

Solapur | पंतप्रधान म्हणून नेहरू की मोदी सर्वोत्तम?, अच्छे दिन कोणते? सोलापूरकरांना काय वाटतं? – solapur citizens on 12 year of pm modi goverment

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•10 Jun 2026, 8:17 pm #solapur #pmmodi #neharugoverment #congress #bjp भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळाला देशात 4 हजार 399 दिवस झाले आहेत. तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या नंतर सर्वाधिक पंतप्रधान होण्याचा मान मोदी यांना लाभला आहे. सोलापुरातील सर्वसामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेताना, त्यांनी मोदींवर टीका केली. अच्छे दीन कुठं आलेत….? महागाई इतकी वाढली…

Read More