Headlines

Uday Samant Said No Need of Pushpa Style in Politics We Never Bow Down From Birth

उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगली येथील कार्यक्रमात महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. “आपल्याला राजकारणात ‘पुष्पा’ स्टाईलची गरज नाही. आम्ही जन्मापासूनच झुकत नाही”, असं वक्तव्य उदय सामंत यांनी केलं. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सांगली : “राजकारणात पुष्पा स्टाईलची गरज नाही, आम्ही जन्मापासूनच झुकत नाही”, असं वक्तव्य शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलं आहे….

Read More

Sangeeta Patil NCP Sangli ZP President ; सांगली झेडपीमध्ये 34 मतांनी गेम फिरला, महाविकास आघाडीचा झेंडा फडकला, अध्यक्ष-उपाध्यक्ष दोन्ही पदांवर कब्जा

सांगली जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या संगीता पाटील यांची अध्यक्षपदी तर काँग्रेसच्या ऋषिकेश लाड यांची उपाध्यक्षपदी निवड झाली असून, भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे. महाविकास आघाडीचा सांगली जिल्हा परिषदेवर विजय(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) स्वप्निल एरंडोलिकर, सांगली: सांगली जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीत अखेर महाविकास आघाडीने बाजी मारली…

Read More

Lightning Strike on House in Jat Taluka Sangli

सांगलीत आज मोठी दुर्घटना घडली आहे. जतच्या घोलेश्वर या परिसरात एका घरावर वीज कोसळली. या घटनेत सुदैवाने कुणी जखमी झाले नाही. पण या घटनेमुळे गावात मोठी खळबळ उडाली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सांगली : राज्यातील अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचे रौद्र रुप बघायला मिळत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळीने धुमाकुळ घातलेला बघायला मिळत आहे. सांगली इथे तर मोठा…

Read More

Palus Educational Institution Operator Sanjay Paranjape killed Outside Temple in Sangli Crime News; मंदिरात दर्शन घेऊन परतताना घात, सांगलीतील शिक्षण संस्था संचालकाला घराजवळ संपवलं, कुटुंबाचा आक्रोश

Sangli Sanjay Paranjape killed : ​​हल्लेखोरांनी परांजपे यांच्यावर पाळत ठेवूनच हा हल्ला केल्याचा संशय व्यक्त केला जात असून, त्यांनी मंदिरातून परतताना किंवा तिथे जात असताना गाठून हे कृत्य केले असावे (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सांगली : पलुस शहरात गुरुवारी रात्री एका ज्येष्ठ शिक्षण संस्था संचालकाचा त्याच्याच घराजवळ निर्घृण खून झाल्याच्या घटनेनं संपूर्ण जिल्हा हादरला. पंडित विष्णू…

Read More

NCP Leader Sanjay Kaka Patil Gives Big Challenge to Jayant Patil

संजयकाका पाटील यांनी जयंत पाटील यांनी केलेल्या दाव्यावरुन जोरदार निशाणा साधला आहे. जयंत पाटील यांनी आपल्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवून त्यांनी केलेला दावा खरं आहे ते सांगावं, असं आव्हान संजयकाका पाटील यांनी केलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सांगली : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजयकाका पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेतं जयंत पाटील यांना इशारा…

Read More

Chandrakant Patil | एका लुगड्याने बाई म्हातारी होत नसते, झेडपी निवडणुकीवरून चंद्रकांत पाटलांचा टोला – chandrakant-patil-sangli

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•20 Mar 2026, 7:58 pm #chandrakantpatil #bjp #sanglinews #sanglipolitics #sanglizpelection #vishwajeetkadam #jayantpatil एका लुगड्याने बाई म्हातारी होत नाही,अजून लई बाकी आहे..अश्या शब्दात भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मविआच्या नेत्यांवर हल्लाबोल केला… सांगली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीबाबत एवढा अट्टाहास कशासाठी आणि ट्रम्पला हरवून सांगली जिंकल्यासारखं वाटतयं,असा टोला देखील मंत्री चंद्रकांत पाटलांनी जयंत पाटील विश्वजीत कदम आणि…

Read More

Sanjay Patil | ‘मुलाच्या डोक्यावर हात ठेवून सांगा…’, माजी खासदाराचा थेट जयंत पाटलांना आव्हान – pkg _sanjay patil

#sanjaypatil #jayantpatil #ncp #bjp #sanglipolitics #sanglinews संजयकाका पाटील आहे,अशा शब्दात जयंत पाटील भाजपात जाण्यासाठी आग्राही होते,असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी खासदार संजयकाका पाटील यांनी केलाय,जयंत पाटील यांचे राजकारण अडचणीत आणणारा असून जयंत पाटलांनी आगीशी खेळू नये, तसेच तुमचा काळा इतिहासा काढायला भाग पडू नये,असा इशारा देत,आपल्याला त्यांनी भाजपासोबत पाठवलं हे,जयंत पाटलांनी त्यांच्या मुलाच्या…

Read More

Palus Educational Institution Director Sanjay Paranjpe Death Case Update Police Detained Minor Boy

सांगलीच्या पलूस येथे एका शिक्षण संस्थेच्या संचालकांचा चार दिवसांपूर्वी निर्घृणपणे खून करण्यात आला होता. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणी पोलिसांनी हत्येचं गूढ उकललं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) स्वप्निल एरंडोलीकर, सांगली : सांगलीच्या पलूस येथील एका नामांकित शिक्षण संस्थेचे संचालकाच्या हत्येचा अखेर उलगडा झाला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अवघ्या एका…

Read More

Horrific accident in sangli district lawyer couple dies on the spot; कारला भीषण अपघात, थेट ट्रॅक्टर ट्रॉली घुसली; वकील महिलेसह पतीचाही जागीच मृत्यू, घटनेनं जिल्ह्यात हळहळ

Sangli Accident: ट्रॅक्टर चालक चहा पिण्यासाठी हॉटेलवर थांबला असता एक कार थेट ट्रॉलीखाली घुसल्याची घटना घडली. या अपघातात दोघांना आपला जीव गमवावा लागला आहे. कारला भीषण अपघात, थेट ट्रॅक्टर ट्रॉली घुसली; वकील महिलेसह पतीचाही जागीच मृत्यू, घटनेनं जिल्ह्यात हळहळ(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सांगली: सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यात असलेल्या शिरढोण गावाच्या हद्दीत भीषण अपघात झाला आहे. रत्नागिरी-नागपूर…

Read More

Sangli father in atpadi hangs two daughters upside down resulting in one death; सांगलीत दोन मुलींवर शेजाऱ्याकडून चोरीचा संशय; बापाने पोरींना रात्रभर उलटलं लटकवलं, सकाळी जाग येताच सगळं संपलं

Crime News: मुलीचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच तिच्यावर अंत्यसंस्कार करण्याचा प्रयत्न कुटुंबाकडून करण्यात आला. मात्र रुग्णालयात उपचार सुरू असणाऱ्या दुसऱ्या मुलीला याचवेळी जाग आली व तिने घडलेला प्रकार सांगितला. सांगलीत दोन मुलींवर शेजाऱ्याकडून चोरीचा संशय; बापाने पोरींना रात्रभर उलटलं लटकवलं(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सांगली: सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात एका बापाने क्रौर्याची परिसीमा गाठत आपला मुलीचा जीव…

Read More