मला अटक होऊ शकते किंवा माझ्या रॅलीवर हल्ल्याची शक्यता, जरांगेंचा मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप
मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आपल्याला आंदोलनात अटक होऊ शकते किंवा आंदोलनात हल्ला होऊ शकतो, असा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सोलापूर : मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी पश्चिम महाराष्ट्र दौरा सुरू केला आहे. मनोज जरांगे शनिवारी (8 ऑगस्ट) दुपारी…
