Headlines

Conversion Act: धर्मस्वातंत्र्यावर शिक्कामोर्तब! विधेयकावर राष्ट्रपतींची मोहोर; तुरुंगवास अन् दंडाचीही कायद्यात तरतूद – president droupadi murmu clears maharashtra freedom of religion act

Maharashtra Freedom Conversion Act: आता बेकायदा धर्मांतराच्या प्रकरणांमध्ये नव्या कायद्यातील तरतुदींनुसार कठोर कायदेशीर कारवाईचा मार्ग मोकळा झाला आहे. धर्मस्वातंत्र्य(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई : राज्यात जबरदस्तीने आणि आमिष दाखवून होणारे धर्मांतर रोखण्यासाठी राज्य विधिमंडळाने मंजूर केलेला धर्मस्वातंत्र्य कायदा आता राज्यात लागू झाला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची मंजुरी मिळाल्यानंतर आणि अधिकृत राजपत्रात (गॅझेट) प्रकाशित झाल्यानंतर राज्यात…

Read More

Pimpri Vinod Pillai Family ends life with Sodium Nitrate Smoke after Financial Loss Crime News; ऑनलाईन औषध मागवून घरभर धूर केला, पिंपरीत उच्चशिक्षित कुटुंबाचा वेदनादायी अंत, पित्यामागून मायलेकही मृत्युमुखी

Pimpri Family Death Case : एकाच कुटुंबातील तीन जणांनी मध्‍यरात्री विषारी औषध पेटत्‍या कोळशावर टाकून त्‍याचा धूर केला. हा विषारी धूर शरीरात गेल्‍याने विनोद, सिरजा आणि पौर्णिमा बेशुद्ध होऊन त्यांचा मृत्यू झाला (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पिंपरी : आर्थिक विवंचनेतून विषारी औषधाचा धूर करून एकाच कुटुंबातील तीन जणांनी जीव देण्याचा प्रयत्‍न केला. त्‍यातील विनोद पिल्लई (वय…

Read More

कातपूर फाटा येथील गणपती मंदिरात भाविकांनी घेतले दर्शन:संकष्ट चतुर्थीनिमित्त मूर्तीचे पूजन आणि महाभिषेक‎‎

पैठण तालुक्यातील छत्रपती संभाजीनगर-पैठण महामार्गावरील कातपूर फाट्याजवळ असलेल्या श्रीक्षेत्र पावन गणपती मंदिरात रविवारी चतुर्थीनिमित्त भाविकांची दर्शनासाठी अलोट गर्दी झाली होती. दिवसभरात हजारो भाविकांनी पावन गणपतीचे मनोभावे दर्शन घेतले. हे मंदिर तालुक्यातील एक अत्यंत जागृत देवस्थान म्हणून परिचित असून, काही वर्षांपूर्वी या भव्यदिव्य मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. विशेषतः प्रत्येक चतुर्थीला आणि पवित्र श्रावण महिन्यात भाविक…

Read More

Girish Mahajan: नाशिक सर्वांत सुंदर करु! खड्ड्यांवरुन असंतोषानंतर कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांची ग्वाही – girish mahajan says their resolve to make nashik the most beautiful city in maharashtra

Girish Mahajan: शहराला सुंदर करायचे असेल, तर खोदकाम करावे लागेल. अधिकारी, ठेकेदारांवर गुन्हे दाखल करून चालणार नाही, असेही ते म्हणाले. गिरीश महाजन(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) नाशिक: ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी खड्ड्यांवरून नाराजी व्यक्त केली असली, तरी आम्ही नाशिकच्या विकासासाठी प्रामाणिकपणे काम करीत आहोत. नाशिकला राज्यातील सर्वात सुंदर शहर करण्याचा आमचा संकल्प असून, आम्ही त्या मार्गावर…

Read More

Political Leaders High Competition in Satara Districts Bank Election

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचा एक इतिहास राहिलेला आहे. लोकनेते विलासकाका उंडाळकर यांनी बँकेच्या कमाकाजा शिस्त लावली. याशिवाय अनेक दिग्गजांनी बँकेचं नेतृत्व केलं. पण आज याच बँकेच्या निवडणुकीत सुरु असलेल्या घडामोडींची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुधीर पाटील, सातारा : देशातील सहकारी बँकांमध्ये सर्वात अग्रगण्य असल्यामुळे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक पद…

Read More

महायुतीत ठिणगी:'माझ्या नादाला लागलात तर तुमची जागा…'; क्लस्टरच्या मुद्द्यावरून गणेश नाईकांचा एकनाथ शिंदेंना उघड इशारा

राज्यात महायुतीचे सरकार असले तरी, स्थानिक पातळीवरील नेत्यांमधील जुनी राजकीय धुसफूस आता पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प मानल्या जाणाऱ्या ‘क्लस्टर विकास योजने’ला भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री गणेश नाईक यांनी कडाडून विरोध दर्शवला आहे. केवळ विरोधच नव्हे, तर नाईक यांनी नाव न घेता शिंदेंवर घणाघाती टीका करत…

Read More

Panjabrao Dakh Claims Heavy to Very Heavy Rainfall in Maharashtra Between August 17 and 30

महाराष्ट्रात पावसाचा जोर ओसरला असला तरी ऑगस्ट महिन्यात पुन्हा मोठा पाऊस पडणार असल्याचा अंदाज पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे. असं असलं तरी पुढचे 15 दिवस शेतकऱ्यांना दिलासा देणारे असणार असल्याचं डख यांनी सांगितलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : राज्यात गेल्या आठवड्याभरात पावसाने धुमाकूळ घातलेला बघायला मिळाला. यानंतर पावसाचा वेग मंदावणार आहे. पुढचे काही दिवस…

Read More

मध्यम पावसाने तिवसा तालुक्यातील पिके बहरली:तीन दिवसांपासून दिलासा, जोरदार पावसाची प्रतीक्षा

तिवसा तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांच्या पिकांना दिलासा मिळाला आहे. दहा दिवसांच्या खंडानंतर आलेल्या या पावसामुळे शेतातील पिके पुन्हा बहरली आहेत. सध्या तरी तालुक्यात पावसामुळे कोणत्याही नुकसानीची नोंद नाही, मात्र जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. या पावसामुळे पिकांना जीवनदान मिळाले असून, त्यांची वाढ चांगली होत आहे. या तालुक्यात सोयाबीन हे…

Read More

अंजनगाव बारी ग्रामपंचायतीचा ठराव:स्वतंत्र पोलिस स्टेशन स्थापनेची मागणी, आमसभेत एकमुखी पाठिंबा

अंजनगाव बारी येथे स्वतंत्र पोलिस स्टेशन स्थापन करण्याच्या मागणीला ग्रामसभेने एकमुखी पाठिंबा दिला आहे. यासंदर्भातील ठराव सर्वानुमते मंजूर करून तो शासन आणि वरिष्ठ पोलिस प्रशासनाकडे पाठवण्यात आला आहे. ग्रामसभेत मंजूर झालेल्या ठरावानुसार, अंजनगाव बारी हे बडनेरा विधानसभा मतदारसंघातील सर्वात मोठे गाव आहे. म्हसला, वळद, गोविंदपूर, पार्डी आणि उदखेड या गावांचा समावेश करून येथे स्वतंत्र पोलिस…

Read More

जि.प. अधिकाऱ्यांनी कार्यालय बदलात केला भेदभाव:कर्मचारी संघटनेचा आरोप, प्रक्रिया दुरुस्त करण्याची मागणी

अमरावती जिल्हा परिषदेच्या लिपीकवर्गीय कर्मचारी संघटनेने जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांवर कार्यालय बदलाच्या प्रक्रियेत भेदभाव केल्याचा आरोप केला आहे. सलग पाच वर्षे एकाच कार्यालयात सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या करताना हा भेदभाव झाल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. या प्रक्रियेचा त्वरेने फेरविचार करण्याची मागणीही संघटनेने केली आहे. महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपीक वर्गीय कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष पंकज…

Read More