Headlines

VIDEO | ‘गुंगी गुडिया’ टीकेवरून मंत्री दत्ता भरणे काँग्रेसवर संतापले – datta bharne targets congress over criticism of sunetra pawar

VIDEO | ‘गुंगी गुडिया’ टीकेवरून मंत्री दत्ता भरणे काँग्रेसवर संतापलेVIDEO | ‘गुंगी गुडिया’ टीकेवरून मंत्री दत्ता भरणे काँग्रेसवर संतापले Source link

Read More

Dhananjay Munde | ‘माझ्याकडे गमावण्यासारखं काही राहिलं नाही’, धनंजय मुंडेंचा मीडियासमोरच संताप – dhananjay munde critisized congress

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•4 Aug 2026, 4:47 pm #dhananjaymunde #ncp #sunetrapawar #ajitpawar #congressउपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा काँग्रेसनं गुंगी गुडिया असा उल्लेख केलाय..यावरून आता राजकारण चांगलंच तापलंय..राष्ट्रवादीच्या नेत्यांनी निषेध व्यक्त करत थेट काँग्रस, इंदिरा गांधींचा इतिहास काढलाय..पाहुया धनंजय मुंडे नेमकं काय म्हणालेत? Source link

Read More

Congress Maharashtra President Harshwardhan Sapkal Slams DCM Sunetra Pawar

काँग्रेसने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबद्दल वापरलेल्या शब्दांवरुन महाराष्ट्राचं राजकारण तापलं आहे. विशेष म्हणजे काँग्रेसने केलेल्या टीकेचं समर्थन करत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देखील सुनेत्रा पवार यांना गुंगी गुडिया म्हणत निशाणा साधला आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते प्रचंड संतापले आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : काँग्रेस पक्षाकडून ट्विट करण्यात आलेल्या व्हिडीओत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना…

Read More

Mumbai News: आता चाला निर्धास्त! मुंबई महापालिका हटवणार 320 किलोमीटर पदपथांवरील अतिक्रमणे – mumbai municipal corporation to remove encroachments from 320 kilometers of footpaths

मुंबई : मुंबईकरांचा पायी प्रवास सुरक्षित, सुलभ आणि अडथळामुक्त करण्यासाठी मुंबई महापालिकेने पेडेस्ट्रियन फर्स्ट (पादचारी प्रथम) मोहीम अधिक प्रभावीपणे राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात शहरातील ३२० किलोमीटर लांबीच्या पदपथांवरील अतिक्रमणे हटविण्यात येणार असून, अंमलबजावणीत हलगर्जी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिला आहे. त्यामुळे आता मुंबईकरांना पदपथांवर निर्धास्त…

Read More

काळजी करू नका, रायगडचं पालकमंत्री पद फिक्स! भरत गोगावले यांचं मोठं विधान – bharat gogawale s big claim on raigad guardian minister post

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•4 Aug 2026, 4:39 pm रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटल्याचे संकेत मंत्री भरत गोगावले यांनी दिले आहेत. मानगाव येथे आयोजित पक्षप्रवेश सोहळ्यात बोलताना भरत गोगावले यांनी पालकमंत्रीपदाबाबत सर्व काही ठरले असून आता केवळ अधिकृत घोषणाच बाकी असल्याचे सांगितले. त्यामुळे रायगडच्या पालकमंत्रीपदाची घोषणा लवकरच होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. Source link

Read More

Raigad 18 years of physical and mental torture in mahad husband faces serious allegations of 10 abortions; महिलेचा तब्बल १८ वर्षे छळ, १० वेळा जबरदस्तीने गर्भपात; पतीविरुद्ध दिली शारीरिक छळाचा तक्रार

अमुलकुमार जैन, रायगड: लग्न म्हणजे सहजीवन आणि विश्वासाचे नाते मानले जाते. परंतु महाड शहरात या पवित्र नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघड झाली आहे. विवाहित महिलेचा तब्बल १८ वर्षे मानसिक, शारीरिक आणि आर्थिक छळ करत तिच्या इच्छेविरुद्ध दबाव टाकून तब्बल १० वेळा गर्भपात घडवून आणल्याचा गंभीर आरोप तिच्या पतीवर करण्यात आला आहे. या प्रकरणी महिलेच्या…

Read More

Harshwardhan Sapkal | भाजपकडून अर्थ खातं घेऊन दाखवावं, सपकाळांचं सुनेत्रा पवारांना खुलं आव्हान

#harshwardhansapkal #congress #sunetrapawar #ajitpawar #ncp काँग्रेसनं एका सोशल मीडियावरील पोस्टमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा गुंगी गुडिया असा उल्लेख केला.यानंतर तातडीनं काँग्रेस प्रवक्ते हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकार परिषद घेतली..यावेळी सपकाळांनी आपण भूमिकेवर ठाम असल्याचं स्पष्ट केलं तर तर धनंजय मुंडेंवर हल्लाबोल केलाय..पाहुया Source link

Read More

Suraj Chavan यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांची काँग्रेस कार्यालयात जोरदार घोषणाबाजी, ‘माफी मागावी’ – under the leadership of suraj chavan, party workers raised loud slogans at the congress office, demanding an apology.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•4 Aug 2026, 3:51 pm #surajchavan #ncp #sunetrapawar #ajitpawar #congress #googigugudiya #harshwardhansapkalराष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सुरज चव्हाणांच्या नेतृत्वात कार्यकर्ते काँग्रेस कार्यालयात घुसले. काँग्रसविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. काँग्रेस प्रवक्ते हर्षवर्धन सपकाळांनी जाहीर माफी मागावी,,अशी मागणी करण्यात येतेय..पाहुया सुरज चव्हाण काय म्हणाले Source link

Read More

मुंबईतील मोकळ्या जागांवर भाजपचा डोळा!:16 एकर जमीन वाटपावरून आदित्य ठाकरेंचा गंभीर आरोप, आंदोलनाचा इशारा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील मोकळ्या जागांच्या कथित वाटपावरून राज्य सरकार आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मुंबईतील मोकळ्या जागा आपल्या पक्षाशी संबंधित व्यक्तींना देण्याचा भाजपचा “विचित्र हट्ट” असल्याचा आरोप करत त्यांनी हा निर्णय तातडीने रद्द करण्याची मागणी केली आहे. तसेच, हा निर्णय मागे न घेतल्यास मुंबईकरांसह रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा…

Read More

Pune budhwar peth boyfriend kills young woman over love dispute sentenced to life imprisonment; बुधवार पेठेतील तरुणीच्या प्रेमात पडला, पण वाद होताच क्रूरपणे संपवलं; तरुणाला आता कोर्टाचा दणका, आयुष्यभराचा धडा

Pune News: बुधवार पेठेतील तरुणीवर तिच्या प्रियकराने जीवघेणा हल्ला केला होता. या प्रकरणात आता कोर्टाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. बुधवार पेठेतील तरुणीच्या प्रेमात पडला, पण वाद होताच क्रूरपणे संपवलं(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. प्रतिनिधी, पुणे: बुधवार पेठेत देहविक्रयाचा व्यवसाय करणाऱ्या प्रेयसीची चाकूने निर्घृण हत्या करणाऱ्या प्रियकराला पुणे न्यायालयाने जन्मठेप आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा…

Read More