Ordnance Factory Bhandara: आयुध निर्माणीत अपघात, चार कामगार जखमी; अॅसिड विभागात टॅंक बदलताना घडली घटना
Bhandara Ordnance Factory Accident: आयुध निर्माणी भंडारा येथे शनिवारी, एका कामादरम्यान अपघात झाला. या अपघातात चार जण जखमी झाले आहेत. भंडारा कंपनी अपघात(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, भंडारा: म्यूनिशन्स इंडिया लिमिटेडच्या अंतर्गत असलेल्या आयुध निर्माणी भंडारा (ऑर्डनन्स फॅक्टरी) येथे शनिवारी, १८ एप्रिल रोजी सकाळी एका कामादरम्यान अपघात झाला. या घटनेत निर्माणीचा एक कायमस्वरूपी कामगार…
