Headlines

Ratnagiri Amba Ghat Businessman Prathamesh Dalvi Beaten and Robbed; पांडुरंग अन् भारत सरकार लिहिलेली कार, व्यावसायिकाला घाटात पकडलं; कारमध्ये कोंबून आंबा घाटात मध्यरात्री थरारक दरोडा

Ratnagiri Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच रत्नागिरीमध्ये एक संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेनं सर्वत्र भीतीचं वातावरण पसरलं आहे. रत्नागिरी आंबा घाट दरोडा(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) प्रसाद रानडे, रत्नागिरी : पांडुरंग लिहिलेली थार गाडी व भारत सरकार असा लोगो असलेली इनोव्हा गाडी दोन्ही गाड्यांमधून पटापट काहीजण उतरले आणि एकाला…

Read More

Local People Allegations of Tree Cutting Near Raigad Fort

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञापत्रात वृक्षतोडीवर स्पष्ट निर्बंध असूनही रायगड किल्ल्यापासून कही अंतरावर पाचाड परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड सुरू असल्याचा प्रकार समोर येत आहे. याचबरोबर ऐतिहासिक किल्ले रायगड परिसरातील कोळशा भट्ट्यांमुळे प्रदूषणात वाढ होत असल्याचा आरोप केला जात आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार जैन, रायगड : छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञापत्रात वृक्षतोडीवर स्पष्ट निर्बंध असूनही किल्ले रायगड…

Read More

Sindhudurga internal conflict within bjp serious allegations against ravindra chavan and his brother in law; रवींद्र चव्हाणांनी पक्षाच्या उमेदवारांविरोधात रसद पुरवल्याचा आरोप

सिंधुदुर्ग: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळालं. कोकणातही राणेंच्या नेतृत्वात भाजपने विजय खेचून आणला. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात अपक्षांच्या विजयाने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं असून यातून भाजपमधील अंतर्गत वादही उफाळून आला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे महायुतीत मिठाचा खडा टाकत असल्याचा हल्लाबोल नगरपरिषद आणि नगरपालिका निवडणुकांवेळी शिवसेनेचे आमदार नीलेश राणे यांनी केला…

Read More

Gadchiroli Three Lost Life With Two Brothers In Bike Accident; वेगात झाडावर आदळली अन् दुचाकी जळून खाक, दोन सख्ख्या भावांचा एकत्र अंत, कुटुंबाचा आक्रोश

Gadchiroli Two Brothers Died In Accident: भरधाव वेगात असलेल्या दुचाकीवरील नियंत्रण सुटलं आणि दुचाकी थेट झाडाला आदळली. या घटनेत दोन सख्ख्या भावांसह तिघांनी आपला जीव गमावला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) महेश गुंडेटीवार, गडचिरोली : भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटल्याने दुचाकी झाडाला आदळून दोन सख्ख्या भावंडांसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना १७ एप्रिल…

Read More

८ लिटर दूध, दोनदा मसाज अन् आकर्षक अंगकाठी; सारंगखेड्यातील रुद्राणी घोडीची चर्चा – sarangkheda chetak festival rudrani horse becomes centre of attraction

Maharashtra Times•6 Dec 2025, 11:20 am जगप्रसिद्ध सारंगखेडा येथील अश्व यात्रेत यंदा एक विशेष आकर्षण दाखल झाले आहे. सारंगखेडा यात्रेत आलेली ‘रुद्राणी’ नावाची घोडी नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. रुद्राणी या खास घोडीच्या आगमनाने अश्वप्रेमी व नागरिकांमध्ये मोठी चर्चा रंगली आहे.रुद्राणीचे वय फक्त २२ महिने असून तिची बांधणी, चाल विलक्षण आकर्षक आहे. Source link

Read More

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिलासा:10 वर्षांहून अधिक सेवा असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी अधिसंख्य पदे निर्माण करण्याचा शासन निर्णय जारी

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत राज्यभर कार्यरत असलेल्या १० वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक सेवा पूर्ण केलेल्या १५ हजार १० कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा समायोजनाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. या कर्मचाऱ्यांसाठी समकक्ष वेतनश्रेणीतील अधिसंख्य पदे निर्माण करण्यास आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या वार्षिक १,१५३.६० कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता देणारा शासन निर्णय आज निर्गमित केला आहे. या निर्णयामुळे…

Read More

Pune Railway: शॉर्टकट बेततोय जीवावर! पुणे रेल्वे विभागातील अपघातांत दीड वर्षात 523 जणांचा रुळ ओलांडताना गेला जीव

Pune Railway Track Accident: रेल्वेप्रवासी काही वेळा रेल्वे पकडणे किंवा फलाट बदलण्याच्या नादात शॉर्टकट म्हणून रेल्वे रुळाचा वापर करतात. त्यामुळे घाईत रूळ ओलांडताना लक्ष नसल्याने अनेकदा अपघात होतात; तसेच काहीजण रेल्वेखाली आत्महत्यादेखील करीत असल्याचे आढळून आले. रेल्वे रुळ ओलांडताना अपघात(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा.प्रतिनिधी, पुणे: पुणे रेल्वे विभागात गेल्या दीड वर्षात रेल्वे रूळ ओलांडताना झालेल्या अपघातांमध्ये…

Read More

MLC Election : सोलापूरच्या राजकारणात हे काय घडतंय? शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 4 पैकी 3 आमदार महायुतीच्या बैठकीला

महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय होईल याचा काही भरोसा नाही. कारण सोलापुरातील तशाच घडामोडी घडताना दिसत आहेत. सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे चार आमदार आहेत. त्यापैकी तीन आमदार भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या भेटीला गेल्याचं वृत्त समोर आलं आहे. यामुळे सोलापूरच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. Source link

Read More

Nashik Crime: प्रेमाचा भयंकर शेवट! प्रेयसीच्या 2 चुलत भावांनी अन् मेहुण्याने 25 वर्षीय तरुणाला संपवलं

Nashik Crime: प्रकरणातील संशयितांवर रुग्णालयात मृत तरुणाच्या नातेवाइकांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत परिस्थिती नियंत्रणात आणली. प्रियकराला संपवलं(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, कळवण: तालुक्यातील कन्हेरवाडी येथे प्रेमप्रकरणातून एका २५ वर्षीय तरुणाच्या छातीवर तीक्ष्ण हत्याराने वार करून त्याचा खून करण्यात आल्याची घटना सोमवारी (दि. १५) घडली. या घटनेमुळे कळवण तालुक्यात खळबळ…

Read More

Chhatrapati Sambhajingar : जिल्हा सहकारी बँक निवडणूक; पालकमंत्री शिरसाट, खासदार काळे यांच्यासह 14 जणांच्या अर्जांवर आक्षेप

छत्रपती संभाजीनगर जिल्हा सहकारी बँक निवडणुकीत ट्विस्ट आला आहे.कारण पालकमंत्री संजय शिरसाट, खासदार कल्याण काळे यांच्यासह 14 जणांच्या अर्जावर आक्षेप घेण्यात आले. या प्रकरणी सुनावणी देखील पार पडली. पण त्याचा निकाल लगेच जाहीर झाला नाही. मंगळवारी निकाल समोर येऊन अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. Source link

Read More