मोशी कचरा डेपो दुर्घटना:अँटोनी लारा कंपनीला कारणे दाखवा नोटीस, सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याचा पिंपरी-चिंचवड महापालिकेचा आरोप
पिंपरी-चिंचवड महापालिकेने मोशी येथील वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पात झालेल्या दुर्घटनेनंतर प्रमुख कंत्राटदार कंपनी अँटोनी लारा रिनेव्हेबल एनर्जी प्रा. लि. यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. ८ जुलै रोजी कचऱ्याच्या ढिगाऱ्याचा मोठा भाग खचून पडल्याने एका कंत्राटी कामगाराचा मृत्यू झाला होता. महापालिकेने नोटिशीत म्हटले आहे की, प्राथमिक तपासात सुरक्षा नियम, करारातील अटी, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट नियम २०१६, तसेच…
