Headlines

सोनोग्राफीच्या वादातून जळगावात हत्या:गर्भपाताला नकार दिला म्हणून अंध माय-लेकाला विहिरीत ढकलले; मुलाचा बुडून मृत्यू, अंध पती आणि सासूचे कृत्य

जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील किनगाव येथे माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. केवळ गर्भपाताला नकार दिला म्हणून एका अंध महिलेला आणि तिच्या साडेतीन वर्षांच्या निष्पाप मुलाला विहिरीत ढकलून देण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या क्रूर कृत्यात चिमुकल्या बालकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला असून, त्याची गंभीर जखमी…

Read More

Pune Moshi Building Collapses Garbage Depot Mahesh Kumbhar Dies Married Month Ago Emotional Story; लग्नाची हळद उतरली नाही, नियतीने दिला आयुष्याला थांबा, मोशी दुर्घटनेत महेश यांचा करुण अंत; पत्नीच्या डोळ्यांतील अश्रू सर्वकाही सांगून गेले

Pune Moshi Building Collapse : पिंपरी-चिंचवडमधील मोशी इमारत दुर्घटनाप्रकरणी अखेर कारवाईला वेग आलाय. या दर्घटनेमध्ये ९ जणांचा करुण अंत झाला आहे. कुणी आपले वडील गमावलेत, तर कुणी आपला भाऊ गमावला आहे. मोशी महेश कुंभार मृत्यू महिन्यापूर्वी लग्न महेश कुंभार मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे : पुण्यामधील मोशीतील भीषण दुर्घटनेत ९ कामगारांचा मृत्यू झाला. एसआरएफ प्लांटमध्ये आवश्यक…

Read More

Maratha Reservation: ‘एसटी’ व्यक्तीही राष्ट्रपतिपदी; ‘मराठा आरक्षण’प्रश्नी सरकारचा मुंबई हायकोर्टात युक्तिवाद – maharashtra govt presents arguments in mumbai high court regarding maratha reservation issue

मुंबई : ‘महाराष्ट्रात मराठा समाजातूनच अनेक मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री झाले. मग हा समाज मागास कसा? असा युक्तिवाद विरोधकांकडून केला जातो. मात्र, आरक्षणाचा विचार करताना मंत्रिपदे व राजकीय क्षेत्रातील प्रतिनिधित्व, याचा विचार करायचा नसतो. कारण, तसे तर अनुसूचित जाती (एसएसी) व अनुसूचित जमातीच्या (एसटी) प्रवर्गांतील व्यक्तीही राष्ट्रपती, केंद्रीय मंत्रिपदांसारख्या महत्त्वाच्या पदांपर्यंत विराजमान झाल्या आहेत’, असा युक्तिवाद…

Read More

दूध भेसळ प्रकरणावरून जयंत पाटील-सुरेश धस आमनेसामने:जयंत पाटलांनी माझ्या नादी लागू नये, उलटा फिरलो तर सोडणार नाही- धस

जयंत पाटील यांनी माझ्या नादी लागू नये, मी जर उलटा फिरलो तर तुम्हाला नीट सोडणार नाही.मी सहज डिवचायचा माणूस नाही. तुमची दादागिरी आणि नौटंकी तिकडे चालवायची, इकडे नाही. तुम्हाला पाहून इतर लोक गप्प बसत असतील, पण आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा भाजप आमदार सुरेश धस यांनी जयंत पाटील यांना दिला आहे. आमदार सुरेश धस…

Read More

Ashadhi Ekadashi Yatra: वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आषाढी यात्रेसाठी धावणार 5500 एसटी बसेस, परिवहनमंत्र्यांची मोठी घोषणा

Pratap Sarnaik On Ashadhi Wari 2026: आषाढी यात्रा नियोजनासाठी चंद्रभागा बस स्थानक, पंढरपूर येथे एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांसोबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. आषाढी वारी(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी, पुणे: ‘आषाढी यात्रेच्या सोहळ्यानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक पंढरपुरात येत असतात. या भाविकांचा प्रवास सुरक्षित व सुखकर व्हावा यासाठी राज्य परिवहन महामंडळाकडून…

Read More

पुण्यात ३६ किमी लांब ‘उच्च क्षमता वर्तुळाकार मार्ग’, उन्नत मार्गावरून टोल-मुक्त प्रवास; कसा असेल प्रकल्प?| Maharashtra Times

म. टा. प्रतिनिधी, पुणे: शहरातील वाहतूक कोंडीवरील दीर्घकालीन उपाययोजनांमध्ये उच्च क्षमता वर्तुळाकार मार्ग (एचसीएमटीआर), वर्तुळाकार मार्ग (रिंग रोड) आणि भुयारी मार्ग (बोगदे) या तीन पर्यायांचा समावेश आहे. या तिन्ही उपाययोजनांपैकी एचसीएमटीआर प्रकल्पाला प्राधान्य देण्यात येणार आहे. ९००० कोटी रुपये खर्चाच्या या ३६ किलोमीटर लांब व २४ मीटर रुंद उन्नत मार्गाचे काम पावसाळा संपल्यानंतर तातडीने सुरू…

Read More

Sandesh Parkar On Uddhav Thackeray,VIDEO | कोकणात मोठ्या घडामोडी घडणार? संदेश पारकर मोठा निर्णय घेणार? – sindhudurg leader sandesh parkar criticizes uddhav thackeray

VIDEO | कोकणात मोठ्या घडामोडी घडणार? संदेश पारकर मोठा निर्णय घेणार?VIDEO | कोकणात मोठ्या घडामोडी घडणार? संदेश पारकर मोठा निर्णय घेणार? Source link

Read More

VIDEO | नाव न घेता तुकाराम मुंढेंच्या कारभारावर सुजय विखेंचा निशाणा? – bjp leader sujay vikhe targets tukaram mundhe

VIDEO | नाव न घेता तुकाराम मुंढेंच्या कारभारावर सुजय विखेंचा निशाणा?VIDEO | नाव न घेता तुकाराम मुंढेंच्या कारभारावर सुजय विखेंचा निशाणा? Source link

Read More

पुण्यात 24 तासांत तीन भीषण अपघात:बिबवेवाडी, लोणी काळभोर अन् वडगाव शेरीत तिघांचा मृत्यू

पुण्यात तीन वेगवेगळ्या अपघातांमध्ये दोन ज्येष्ठ नागरिकांसह तिघांचा मृत्यू झाला आहे. बिबवेवाडी, लोणी काळभोर आणि वडगाव शेरी या तीन वेगवेगळ्या भागांमध्ये या घटना घडल्या. याप्रकरणी संबंधित वाहनचालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बिबवेवाडी येथील चंद्रलोक चौकात सोमवारी (13 जुलै) सकाळी भरधाव टेम्पोने धडक दिल्याने दुचाकीस्वार मुकुंद अनंत तबीब (वय 76, रा. कांचनगंगा सोसायटी, बिबवेवाडी) यांचा…

Read More

सहा महिन्यांनंतर नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय सेवा, अबू धाबीला पहिली झेप; कसा असेल पहिला टप्पा?| Maharashtra Times

Navi Mumbai to Abu Dhabi Flights: नवी मुंबई विमानतळावरून पहिली परदेशी सेवा एअर इंडिया एक्सप्रेसच्या नवी मुंबई ते अबू धाबी उड्डाणाने होणार आहे. १४ जुलैपासून आतंराराष्ट्रीय उड्डाणांना सुरुवात होणार आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म.टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: डिसेंबरमध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाणांना सुरुवात झाली. त्यानंतर गेल्या सहा महिन्यांपासून या विमानतळावरून आंतरराष्ट्रीय उड्डाणांची प्रतीक्षा होती….

Read More