Headlines

Chhatrapati Sambhajinagar Yes Fine Bakery Tukaram Mundhe FDA Raid Bakery License Cancel; टोस्ट बनवताना शेजारी शौचालय, तंबाखूच्या पिचकाऱ्या, ‘येस फाईन बेकरी’वर छापा; आतापर्यंतचा सर्वात मोठा कारनामा उघड

Chhatrapati Sambhajinagar Yes Fine Bakery License Cancelled : एफडीएच्या अधिकाऱ्यांनी जेव्हा बेकरीत प्रवेश केला, तेव्हा तिथे अत्यंत विदारक आणि किळसवाणं दृश्य समोर दिसलं. ज्याठिकाणी टोस्ट तयार केले जात होते, तो संपूर्ण परिसर गंज, धूळ आणि जळमटांनी माखलेला होता. संभाजीनगर येस फाईन बेकरी परवाना रद्द(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या आणि…

Read More

Jalana Protest | विद्यार्थ्यांचं आंदोलन, घोषणाबाजी करत शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी – students’ protest, demanding the education minister’s resignation amidst slogan-shouting at jalana

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•24 Jul 2026, 4:29 pm #jalana #dharmendrapradhan #cjpprotest #stundentbeatenbypolice #dharmendrapradhanresignदिल्ली घटनेच्या निषेधार्थ जालन्यात हजारोच्या संख्येने विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चाज्या पोलीस कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांवर लाठी हल्ला केला त्यांच्यावर कारवाईची मागणीजालना जिल्ह्यातील हजारो विद्यार्थी मोर्च्यात सहभागीविद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत केली केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी. Source link

Read More

Police raid on spa center in pune bust of racket; पुण्यातील हायप्रोफाइल परिसरात स्पा सेंटरच्या नावाखाली धक्कादायक प्रकार; पोलिसांनी धाड टाकत केली ३ तरुणींची सुटका

Pune News: पोलिसांनी हडपसर परिसरात कारवाई करत तीन तरुणींची सुटका केली असून आरोपींना अटक केली आहे. तसंच याप्रकरणी अधिक तपास केला जात आहे. पुण्यातील हायप्रोफाइल परिसरात स्पा सेंटरच्या नावाखाली धक्कादायक प्रकार(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे: पुणे शहर आणि परिसरात मागील काही महिन्यांपासून पोलिसांकडून अवैध धंद्यांवरील कारवाईला वेग आला आहे. अशातच हायप्रोफाइल समजल्या जाणाऱ्या मगरपट्टा परिसरातील स्पा…

Read More

‘मारो सर’ म्हणत CJP आंदोलनात व्हायरल झालेल्या मराठी तरुणाच्या आई-वडिलांची प्रतिक्रिया – maro sir marathi student goes viral during cjp protest, parents reaction on delhi police

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•24 Jul 2026, 4:12 pm २० जुलैला दिल्लीत झालेल्या विद्यार्थी आंदोलनाची संपूर्ण देशाने दखल घेतली. अनेक विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्यामुळे आंदोलन चिघळले. यादरम्यान एक तरुण मारो सर असे म्हणत पोलिसांसमोर निर्भीडपणे उभा राहिला. हा तरुण मूळचा नागपूरचा असून भारत कमलाकर बानाईत असे त्याचे नाव आहे. भारतचा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्याच्या आई-वडिलांची पहिली प्रतिक्रिया समोर आली….

Read More

Shocking diagnosis of 10 year old girls cough in mumbai pen cap stuck in trachea; खोकला आणि तापामुळे मुलीवर ७ वर्षे टीबीचे उपचार, तरीही काहीच फायदा होईना; अखेर सीटी स्कॅनमध्ये धक्कादायक निदान

Mumbai Hospital News: योग्य वेळी अचूक निदान आणि उपचार मिळाल्यास गंभीर गुंतागुंत टाळता येऊ शकते, हे या उदाहरणावरून स्पष्ट झाले आहे. मुलीला सतत खोकला, ताप अन् आजारपण, ७ वर्षे उपचार घेतले, तरीही काहीच फायदा होईना; सीटी स्कॅनमध्ये धक्कादायक निदान(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: सततचा खोकला, ताप, भूक न लागणे आणि वजन न…

Read More

राज्यात CSR निधी वाटपात मोठा असमतोल:मागास जिल्ह्यांच्या वाट्याला तुटपुंजी रक्कम, 8630 कोटींपैकी 51 टक्के निधी एकट्या मुंबईत खर्च

कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) निधीचा मुख्य उद्देश वंचित आणि मागास भागांचा विकास साधून समाजहिताचे प्रकल्प राबवणे हा असला, तरी महाराष्ट्रातील आर्थिक वर्ष 2024-25 मधील वास्तव याच्या अगदी उलट आहे. ताज्या आकडेवारीनुसार, राज्यात खर्च झालेल्या सीएसआर निधीतील सर्वाधिक वाटा आधीच विकसित असलेल्या जिल्ह्यांना मिळाला असून, खऱ्या अर्थाने गरज असलेल्या मागास जिल्ह्यांच्या वाट्याला मात्र अत्यल्प निधी आला…

Read More

गोदावरी प्रदूषणाचा अहवाल सादर करा; उच्च न्यायालयाने केली नाशिक महापालिकेची कानउघडणी

Godavari Pollution News: गोदावरी नदीचे पाणी प्रदूषीत झाल्याने वेळोवेळी निर्देशन देवूनही नाशिक महापालिकेने उपाययोजना न केल्याने उच्च न्यायालयाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा .प्रतिनिधी,नाशिक: गोदावरीच्या प्रदूषणासंदर्भात वेळोवेळी निर्देश देवूनही उपाययोजना न केल्याने उच्च न्यायालयाने नाशिक महापालिकेच्या कारभारावर नाराजी व्यक्त करीत प्रशासनाची कानउघडणी केली. नाशिक महापालिकेने याचिकाकर्त्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत गोदावरी नदीच्या पाण्याचे नमुने…

Read More

Pune Vanraj Andekar Death Case Three Bullets Fired on Main Witness Noor Sheikh; पुण्यात पुन्हा गोळीबार! वनराज आंदेकर प्रकरणातील मुख्य साक्षीदाराला संपवण्याचा प्रयत्न, तीनवेळा गोळ्या झाडल्या

Pune Crime News : काही दिवसांपूर्वी घायवळ गँगने निलेश घायवळची तक्रार केलेल्या व्यक्तीची हत्या केली होती. अशातच आता वनराज आंदेकर प्रकरणातील साक्षीदाराची हत्या झाल्यानं खळबळ उडाली आहे. पुणे घोरपडे पेठ नूर शेखवर गोळीबार(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे : पुण्यात गुन्हेगारीने पुन्हा डोके वर काढले असून आज शुक्रवारी भरदिवसा एक खळबळजनक घटना घडली आहे. शहरातील घोरपडे पेठ…

Read More

पार्थ पवार यांचा विवाह 27 फेब्रुवारी 2027 रोजी:बारामती येथे होणार; शंकराचार्यांकडून धार्मिक विधींबाबत मार्गदर्शन

खासदार पार्थ अजित पवार यांचा विवाह 27 फेब्रुवारी 2027 रोजी बारामती येथे होणार आहे. त्यांचा साखरपुडा 29 जुलै 2026 रोजी मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत होईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उमेश पाटील यांनी दिली आहे. पार्थ पवार यांच्या नियोजित वधूचे अधिकृत नाव कायनात दारा असून, त्या मूळच्या चंदीगड येथील आणि सध्या दिल्लीमध्ये वास्तव्यास आहेत. आई किंवा…

Read More

Sushma Andhare | टीईटी घोटाळ्याप्रकरणी ठाकरेंवर आरोप, सुषमा अंधारे भडकल्या, पुराव्यासकट बोलल्या – sushma andhare critisized devendra fadnavis

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•24 Jul 2026, 2:56 pm #sushmaandhare #tetscam #uddhathackeray #devendrafadnavis #ravindrachavanटीईटी घोटाळ्या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केलेत..आता याला प्रत्युत्तर देत अंधारेंनी पत्रकार परिषदेत थेट पुरावेच आणले. आणि भाजपला डिवचण्याचा प्रयत्न केलाय..पाहुया Source link

Read More