Headlines

पंकजा मुंडेंचा वाढदिवस अन् काव्याचा जल्लोष; एका कवितेने जिंकलं सर्वांचं मन – pankaja munde birthday celebration with a memorable poetry gathering

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•2 Aug 2026, 11:21 am भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त परळीत कवीसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. मराठी साहित्यातील दिग्गज कवींच्या उपस्थितीत हा सुरेल कार्यक्रम उत्साहात पार पडला. या काव्य संमेलनात महाराष्ट्रातील नामवंत साहित्यिकांनी अनेक काव्यरचना सादर केल्या. पण त्यापैकी एका कवितेने मात्र पंकजा मुंडेंच्या मनात घर केलं. Source link

Read More

धनंजय मुंडेंच्या कमबॅकची चर्चा; सर्व क्षेत्रात वजन कमी झाल्याची खदखद मांडली – dhananjay munde speaks out on changing political equations

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•2 Aug 2026, 9:56 am नेहमीच चर्चेत असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांच्या वक्तव्याने आता पुन्हा चर्चा होते आहे. मी जीम करतो, माझं वजन कमी झालंय, असंही सर्वच क्षेत्रात वजन कमी झालेलं, असं म्हणत धनंजय मुंडे यांनी मिश्किल अंदाजात मागच्या काळात झालेली आपली राजकीय फरफट मांडण्याचा प्रयत्न केला. Source link

Read More

स्त्री-पुरुष भेदभाव राजकारणाचा मला जास्त त्रास भोगावा लागला, Pankaja Munde यांचा आरोप – pankajna mundhee

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•1 Aug 2026, 5:58 pm #pankajamunde #dhananjaymunde #bjp #annabhausathejayanti #beedबीडमध्ये अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली..कार्यक्रमात भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी भाषणात मनातील खदखद बोलून दाखवली..स्त्री-पुरुष भेदभाव राजकारणाचा मला जास्त त्रास भोगावा लागला असा आरोप त्यांनी केलाय..पाहुया Source link

Read More

Dhananjay Munde Beed Speech | मंत्रि‍पदावरून धनंजय मुंडेंचं मोठं वक्तव्य – dhananjay munde beed parli speech

Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•31 Jul 2026, 8:31 pm Follow बीड जिल्ह्यातील परळीतील माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीच्या कार्यक्रमातून राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे बोलत होते.आम्ही दोघे बहीण भाऊ मंत्री झालो तर जमले नाही; आम्हा दोघं पैकी एकाला मात्र घरी बसावे लागलं..असं म्हणत धनंजय मुंडे यांनी खंत व्यक्त केलीये Source link

Read More

अजितदादांचा शब्द सुनेत्रा पवार पाळणार; धनंजय मुंडेंसमोर बीडसाठी मोठ्या घोषणा – sunetra pawar makes big announcements for beed

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•31 Jul 2026, 4:01 pm दिवंगत नेते अजित पवार यांनी पालकमंत्री म्हणून बीडची जबाबदारी स्वीकारल्यानंतर बारामतीप्रमाणे बीड जिल्ह्याचा विकास करणार, असा शब्द दिला होता. अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांचा शब्द पाळण्याची जबाबदारी ही सुनेत्रा पवार यांनी स्वीकारली आहे. बीड दौऱ्यावर आल्या असता सुनेत्रा पवारांनी महत्त्वाच्या विकासकामांची घोषणा करत बीडकरांना आश्वासन दिलं आहे. Source link

Read More

संदीप क्षीरसागर यांचा विजयसिंह पंडित यांना टोला; सुनेत्रा पवारांच्या बीड दौऱ्यादरम्यान तक्रार – sandeep kshirsagar takes a dig at vijaysinha pandit during sunetra pawar beed visit

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•31 Jul 2026, 3:54 pm उपमुख्यमंत्री आणि बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या बीड दौऱ्यादरम्यान राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी आमदार विजयसिंह पंडित यांच्यावर टीका केली. अजित दादांना बघून बीड नगरपालिकेत लोकांनी तुम्हाला कौल दिला, आम्ही सुद्धा बिनशर्थ पाठिंबा दिलेला आहे, असा अप्रत्यक्ष टोला क्षीरसागर यांनी लगावला. Source link

Read More

सुनेत्रा पवारांचा बीड दौरा, धनंजय मुंडे-बजरंग सोनवणेंची भेट, काय काय घडलं? – sunetra pawar s beed visit dhananjay munde meet bajrang sonawane

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•31 Jul 2026, 11:49 am रात्री अकरा वाजून गेले तरी बैठका सुरूच होत्या. राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि बीडच्या पालकमंत्री म्हणून नागरिकांच्या अडचणी जाणून घेण्याची सुनेत्रा पवार यांची धडपड रात्री उशिरापर्यंत सुरूच होती. प्रशासनाशी चर्चा, लोकप्रतिनिधींसोबत संवाद झाल्यानंतर अवघ्या काही तासांची विश्रांती घेतली आणि दुसऱ्या दिवशी पहाटेपासूनच सुरू झालेल्या त्यांच्या ‘ॲक्शन मोड’ने बीड जिल्ह्याला अजित दादांची…

Read More

Beed CJP Supporter | Dharmendra Pradhan यांच्या राजीनाम्यानंतर बीडमध्ये जल्लोष

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आणि भारत देशातील युवकात आनंदाचं वातावरण.बीड मध्ये नागरिकांनी फटाके फोडून पेढे भरवत केला आनंद साजरा.. Source link

Read More

Abhijeet Dipke Sister | अभिजीत दीपकेंच्या जीवाला धोका? बहीणीचा दिल्ली पोलिसांवर अविश्वास – abhijit deepak’s sister levels allegations against delhi police

Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•25 Jul 2026, 3:46 pm Follow अभिजित दिपकेंच्या जीवाला धोका असून दिल्ली पोलिसांवर आमचा विश्वास नाही,महाराष्ट्र पोलिसांची विशेष सुरक्षा देण्यात यावी अशा मागणीचे निवेदन दीपकेंच्या बहीणीने बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींकडे केले आहे…यानंतर बहीण स्नेहा वंजारे आणि जितिन वंजारेंनी काय प्रतिक्रिया दिलीये ते पाहूया Source link

Read More

VIDEO | वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदला बीडमधून मोठा प्रतिसाद – vanchit bahujan aghadi’s ‘maharashtra bandh’ receives a massive response in beed

VIDEO | वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदला बीडमधून मोठा प्रतिसादVIDEO | वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदला बीडमधून मोठा प्रतिसाद Source link

Read More