India Approves First Dengue Vaccine QDENGA
नवी दिल्ली4 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक भारतात पहिल्यांदाच डेंग्यूच्या लसीला मंजुरी मिळाली आहे. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने ताकेडा बायोफार्मास्युटिकल्स इंडियाच्या QDENGA लसीला बाजारात वापरण्याची परवानगी दिली आहे. कंपनीनुसार, ही लस चार ते 60 वर्षांपर्यंतच्या लोकांना दिली जाऊ शकते. ही लस घेण्यापूर्वी, व्यक्तीला यापूर्वी कधी डेंग्यूची लागण झाली होती की नाही, याची तपासणी करण्याची…
