चंपत राय पुन्हा महासचिवपदाच्या शर्यतीत:विहिपने क्लीनचिट दिली, अयोध्येतील संतांनी निर्दोष ठरवले; रोज महंतांना भेटत आहेत
अयोध्या राम मंदिरात देणगी चोरीच्या प्रकरणात आरोपांनी घेरलेल्या चंपत राय यांनी ट्रस्टच्या महासचिव पदाचा राजीनामा दिला होता. आता पुन्हा एकदा चंपत राय मंदिर ट्रस्टच्या महासचिव पदाच्या शर्यतीत असल्याचे सांगितले जात आहे. सूत्रांनुसार, २२ जुलै रोजी दिल्लीत विश्व हिंदू परिषदेच्या (विहिप) राष्ट्रीय बैठकीत त्यांना क्लीनचिट देण्यात आली. त्याच्या दुसऱ्याच दिवशी अयोध्येत त्यांच्या समर्थनार्थ संतांनी बैठक घेतली….
