Adidas vs Puma: दोन भावांनी सुरू केला बुटाचा व्यवसाय; एका वादाने कायमचे वेगळे झाले अन् जन्माला आले अब्जावधी डॉलर्सचे कट्टर प्रतिस्पर्धी – adidas vs reebok story 2 brothers once start shoe business dispute gave rise to multi bullion dollar rivals
The Dassler Brothers Feud: पुमा आणि आदिदास या क्रीडा साहित्याच्या विश्वातील दोन दिग्गज कंपन्या आहेत. दोन जर्मन भावांनी या ब्रँडचा पाया घातला आणि तब्बल 30 वर्षे गाजवली. पण नंतर आपापसातील तीव्र स्पर्धेमुळे एकाच कुटुंबातील दोन भाऊ कायमचे वेगळे झाले आणि यामुळे जगातील दोन अब्जावधी डॉलर्स कट्टर प्रतिस्पर्धी ब्रँड – ADDIDAS आणि PUMA – जन्माला आले. Success…
