Headlines

Beed | मराठा भवनच्या जागेवरून वाद, धनंजय मुंडेंवर होणार गुन्हा दाखल, वकिल सोळंके काय म्हणाले? – dispute over maratha bhavan site, case to be registered against dhananjay munde, what did lawyer solanke say?



Produced by: प्रज्ञा वाळुंज|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#beed #marathabhavan #dhananjaymunde #arjunsolanke #nathpratishtan बीडमध्ये मराठा भवनला २८गुंठ जागा देण्यात आली..ही जागा माजी मंत्री धनंजय मुंडेंच्या नाथ प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आली.मात्र आता या जागेवरून रोज नवीन वाद समोर येतायत..मराठा समाजाची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात येतोय..या प्रकरणी वकिल अर्जुन सोळंके धनंजय मुंडे यांच्या फौजदारीचा गुन्हा दाखल करणार असल्याचं सांगण्यात येतंय..पाहुया



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत