Shivrajyabhishek Din Wishes: शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा,शिवराज्याभिषेक दिनानिमित्त प्रियजनांना पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा Messages, Images, Whatsapp Status
Shivarajyabhishek Din Wishes in Marathi: दरवर्षी २७ जून हा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासातील अभिमानाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. इ.स. १६७४ मध्ये याच दिवशी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होऊन हिंदवी स्वराज्याला अधिकृत मान्यता मिळाली. शिवराज्याभिषेक दिन २०२६ निमित्त WhatsApp Status, Instagram Caption आणि सोशल मीडियासाठी खास मराठमोळे शुभेच्छा संदेश, कोट्स आणि कॅप्शन येथे दिले आहेत….
