Nashik shirdi railway doubling land acquisition; नाशिक-शिर्डी रेल्वे मार्ग अपडेट, ‘या’ 34 गावांमध्ये भूसंपादनाला गती, शेतकऱ्यांना कसा मिळणार मोबदला?
Nashik Shirdi Railway Update: नाशिक-शिर्डी रेल्वे मार्गावर मोठी हालचाल सुरू झाली आहे. रेल्वे दुहेरीकरणामुळे प्रवास अधिक सुकर होणार आहे. ३४ गावांमध्ये भूसंपादनाची प्रक्रिया वेगात सुरू असून तुमचं गाव यादीत आहे का? (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नाशिक: नाशिक ते साईनगर शिर्डी रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरण प्रकल्पाने आता वेग पकडला आहे. या महत्त्वाच्या प्रकल्पासाठी जिल्ह्यातील ३४ गावांमधील जमिनी संपादित…
