Headlines

admin

Pooja Bhatt : बॉयफ्रेंडमुळे नाकारला गाजलेला सिनेमा, इंडस्ट्री सोडण्याचा घेतलेला निर्णय, वडिलांनी बोलणं टाकलं; पूजा भट्टने सांगितला किस्सा

Pooja Bhatt : पूजा भट्टने बॉलिवूडचा गाजलेला सिनेमा नाकारला होता. त्यामुळे तिच्या वडिलांनी तिच्याशी बोलणं बंद केलं होतं. याबद्दल अभिनेत्रीनं एका मुलाखतीमध्ये सांगितलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – अभिनेत्री पूजा भट्टने नुकत्याच एका मुलाखतीमध्ये सांगितलं की, तिचा पहिला चित्रपट ‘डॅडी’ तिला इंडस्ट्रीमध्ये लाँच करण्यासाठी बनवला नव्हता. पूजानं सांगितलं की, तिच्या पहिल्या चित्रपटानंतर तिनं चित्रपटांमध्ये…

Read More

Ram mandir donation row : गगनगिरी म्हणाले चंपत राय भोळे, क्लीनचीट देण्याचा प्रयत्न, विरोधकांवरच आरोप – ram mandir akhilesh yadav tinnu yadav calls

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•7 Jul 2026, 7:38 pm #RamMandir #AyodhyaRamMandir #RamMandirTheftCase #ChampatRaiराम मंदिर चोरी प्रकरणात ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय आणि अनिल मिश्रा यांना वाचवण्याचा प्रयत्न होतोय. काल झालेल्या ट्रस्टच्या बैठकीत चंपत राय आणि अनिल मिश्रा यांचे राजीनामे स्वीकारण्यात आले. पण नंतर झालेल्या पत्रकार परिषदेत कोषाध्यक्ष स्वामी गगनगिरी महाराजांनी चंपत राय यांना साधे भोळे ठरवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे…

Read More

पडेगाव कचरा प्रकल्प म्हणजे दुसरे डम्पिंग ग्राउंड:अंबादास दानवेंचा विधान परिषदेत हल्लाबोल, मंत्री पंकजा मुंडेंकडून चौकशीचे आदेश

छत्रपती संभाजीनगर येथील पडेगाव घनकचरा प्रक्रिया प्रकल्पात क्षमतेपेक्षा अधिक कचरा टाकला जात असून, वैज्ञानिक पद्धतीने प्रक्रिया न झाल्यामुळे हा प्रकल्प प्रत्यक्षात डम्पिंग ग्राउंड बनल्याचा गंभीर आरोप शिवसेना नेते तथा राज्याचे माजी विधान परिषद विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे यांनी विधान परिषद सभागृहात केला. या प्रकल्पाची तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, तसेच साठलेला कचरा कालबद्ध…

Read More

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर दरड कोसळली, सुदैवाने पाच जण बचावले – landslide on mumbai-goa national highway villagers recount the harrowing experience

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•7 Jul 2026, 6:47 pm Follow रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरती दरड कोसळली.खवटी येथील ग्रामस्थ आजही भीतीच्या छायेत असल्याचं त्यांनी सांगितलं.रात्री एकच्या सुमारास ही घटना घडल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं. दैव बलवत्तर म्हणून बचावलो असं या ग्रामस्थांनी सांगितलं.दरम्यान या डोंगरावरील काही झाडांची कत्तल झाल्यामुळे घडला अशी चर्चा आहे. मात्र नेमकं कारण अद्याप…

Read More

Bandra Worli Sea Link ५० हजार आफ्रिकी हत्तींचे बळ आणि ११ देशांचे तंत्रज्ञान असणारा वांद्रे-वरळी सी लिंक सोशल मिडीयावर चर्चेत, मिसिंग लिंकशी होतेय तुलना

मुंबई -पुणे एक्स्प्रेस वेवरील मिसिंगवर दरडी कोसळून १०० टन दगड माती कोसळ्याने हा मार्ग बंद करण्यात आला होता. आज सकाळी रस्त्यावरील सगळे अडथळे हटवल्यानंतर पुन्हा एकदा वाहतूक सुरळित झाली असली तरी यावरुन समाजमाध्यमांमध्ये पसरलेली नाराजी स्पष्टपणे समोर आली. यावर चर्चा करताना कित्येकांनी २०१३ साली आघाडी सरकारचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मिसिंग लिंकला विरोध करुन दूरदर्शीपणा…

Read More

२५ कोटींचा दावा, मला त्यांच्यावर हसायला येतंय, सिनेमाची इतकी भीती का? दीपाली सय्यद यांचं रुपाली चाकणकरांना उत्तर

मुंबई: ‘ महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स ‘ चित्रपटावरून सध्या राजकीय वातारणही तापल्याचं पाहायला मिळतंय. नाशिकमधील वादग्रस्त भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात याच्या काळ्या कारनाम्यांवर आधारित आगामी चित्रपट ‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ चा टीझर रिलीज होताच राज्याच्या राजकीय आणि मनोरंजन वर्तुळात एकच खळबळ उडाल्याचं दिसून आलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेत्री दीपाली सय्यद…

Read More

India Mandates Health Declaration for All International Travelers; Air Suvidha 2.0 Launched

Marathi News Business India Mandates Health Declaration For All International Travelers; Air Suvidha 2.0 Launched नवी दिल्ली42 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक भारत सरकारने आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी एअर सुविधा पोर्टल ‘एअर सुविधा 2.0’ या नवीन नावाने पुन्हा सुरू केले आहे. आता यूएईसह जगातील कोणत्याही शहरातून भारतात येणाऱ्या प्रत्येक आंतरराष्ट्रीय प्रवाशाला विमान प्रवासाला निघण्यापूर्वी हा ऑनलाइन आरोग्य घोषणापत्र फॉर्म…

Read More

Tukaram Mundhe FDA Raid : २० हजार लीटर कृत्रिम दूध नष्ट, दूधात भेसळ करणाऱ्यांचं रॅकेट उद्ध्वस्त – tukaram mundhe fda pune manchar raid explained

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•7 Jul 2026, 6:10 pm ११ जून २०२६ रोजी तुकाराम मुंढे यांना एक टीप मिळाली.. यामध्ये दूधभेसळीसोबतच कृत्रिम दूध निर्मितीची माहिती त्यांना मिळाली. पण लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्यांना रंगेहाथ पकडण्यासाठी या सगळ्याचा सखोल तपास करण्यात आला. त्यानंतर आपल्या धडक आणि धडाकेबाज कार्यपद्धतीसाठी प्रसिद्ध असलेले अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दूध क्षेत्रातील आजवरचा…

Read More

6000mAh बॅटरीसह नथिंगचा नवीन स्मार्टफोन लॉन्च, ऑफर्ससह अवघ्या 29,999 मध्ये खरेदीची संधी। Maharashtra Times

नथिंग कंपनीने आपला बहुप्रतीक्षित स्मार्टफोन Nothing Phone (4b) अखेर बाजारपेठेत लॉन्च केला आहे. ग्राहकांचे लक्ष वेधून घेणाऱ्या सिग्नेचर ट्रान्सपरंट डिझाईनसह येणारा हा फोन लॉन्च ऑफर्स आणि डिस्काउंट अंतर्गत अवघ्या 29,999 रुपयांच्या आकर्षक किमतीत खरेदीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. चला तर मग या फोनविषयीची सविस्तर माहिती ही पुढे जाणून घेऊया. सौजन्य: ‘X’ प्लॅटफॉर्म (आधीचे ट्विटर)…

Read More

Reva Kaurase : 3 दिवस ऑडिशन, निर्मात्याची घाणेरडी मागणी, खचलेली ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्री; सांगितला प्रसंग

Reva Kaurase : ‘बिग बॉस मराठी ६’ फेम रेवा कौरासेनं कास्टिंग काउचचा धक्कादायक प्रकार सांगितला आहे. या प्रकारामुळे ती खूप खचली होती, असं रेवानं सांगितलं. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – ‘बिग बॉस मराठी ६’ मधून प्रसिद्धी मिळवलेल्या अभिनेत्री रेवा कौरासेनं तिच्या करिअरमधील एक धक्कादायक प्रसंग सांगितला आहे. रेवाने खुलासा केला की, तिच्या करिअरच्या सुरुवातीला तिला…

Read More