Headlines

admin

tukaram mundhe fda statewide raid 13 arrested 4 hotel licences suspended; ताटातील अन्नातही भेसळ! 4 हॉटेल्सचे परवाने जागेवर निलंबित, 13 जणांना उचललं, FDAची राज्यात कुठे-कुठे कारवाई?

FDA Action Maharashtra : FDAने राज्यभर राबवलेल्या विशेष मोहिमेत दूध, दुग्धजन्य पदार्थ, पान मसाला आणि इतर अन्नपदार्थांवर मोठी कारवाई केली. लाखो रुपयांचा साठा जप्त झाला, अनेकांवर गुन्हे दाखल झाले आणि काही हॉटेल्सवरही कठोर कारवाई झाली. या संपूर्ण मोहिमेतील कारवाईचे आकडे आणि जिल्हानिहाय कारवाईची ए टू झेड माहिती जाणून घ्या. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : नागरिकांच्या…

Read More

Rajpal Yadav Arressted राजपाल यादवला 3 महिन्यांचा तुरुंगवास चेक बाऊन्स प्रकरणात उच्च न्यायालयाचा निकाल

► वृत्तसंस्था नवी दिल्लीबॉलिवूड अभिनेता राजपाल यादवला दिल्ली उच्च न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी त्याला चेक बाऊन्स प्रकरणात तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. एम. एस. मुरली प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडने दाखल केलेल्या खटल्यात न्यायमूर्ती स्वरणा कांता शर्मा यांच्या न्यायालयाने हा निकाल दिला. राजपाल यादवला त्याचे वचन पूर्ण करण्यासाठी आणि कंपनीची थकबाकी भरण्यासाठी…

Read More

Maharashtra weather forecast rainfall to reduce next 5 days; पुढील 5 दिवस राज्यातलं हवामान कसं? पावसाची क्षणभर विश्रांती की धुमाकूळ? ‘या’ गोष्टीचा परिणाम दिसणार

जितेंद्र खापरे, नागपूर: राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर आता कमी होण्याची शक्यता असून, पुढील चार ते पाच दिवस महाराष्ट्रात पावसाला विश्रांती मिळणार असल्याचा अंदाज नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने व्यक्त केला आहे. बंगालच्या उपसागरात सध्या कोणताही कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची चिन्हे नसल्याने राज्यात व्यापक स्वरूपाच्या पावसाची शक्यता कमी असल्याचे हवामान विभागाचे शास्त्रज्ञ…

Read More

Ram Shinde Rohit Pawar Alliance : कर्जतमध्ये भाजप उमेदवाराला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा पाठिंबा – karjat nagarpanchayat election ncp sp and bjp alliance explained

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•10 Jul 2026, 8:38 pm #ramshinde #rohitpawar #karjatnagarpanchayatअहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत नगरपंचायतीमध्ये घडलेल्या एका अत्यंत महत्त्वाच्या आणि नाट्यमय घडामोडीने राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेतलंय. कर्जत-जामखेड मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार आणि त्यांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी, भाजपचे आमदार राम शिंदे हे स्थानिक पातळीवर एका मुद्द्यासाठी अप्रत्यक्षपणे एकत्र आल्याचे पाहायला मिळत आहे….

Read More

फेरारी इटलीची प्रसिद्ध कार कंपनी:दोनदा गंभीर आर्थिक संकटात सापडली होती, आज टॉप सुपर-कार ब्रँडमध्ये समाविष्ट

तुमच्याकडे कोट्यवधी रुपये असले तरी, तुम्ही शोरूममध्ये जाऊन तुमच्या आवडीची फेरारी कार खरेदी करू शकत नाही. याचे काही खास आणि लिमिटेड एडिशन मॉडेल्स जसे की फेरारी ला-फेरारी किंवा अलीकडील पुरोसांग्वे एसयूव्ही खरेदी करण्यासाठी तुम्हाला आधी तुमची पार्श्वभूमी सांगावी लागेल. इतकेच काय, कंपनी स्वतः ठरवू शकते की ती तुम्हाला गाडी विकेल की नाही. फेरारीबद्दलची क्रेझ अशी…

Read More

Bankipur By-election: BJP Changes Candidate After Nomination Gadbad

Marathi News National Bankipur By election: BJP Changes Candidate After Nomination Gadbad | Nitin Naveen Seat पाटणा57 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्या राज्यसभेवर जाण्यामुळे रिक्त झालेल्या बिहारमधील बांकीपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आपला उमेदवार बदलावा लागला. आधी घोषित केलेले उमेदवार अभिषेक सिन्हा यांनी नाव मागे…

Read More

Devendra Fadnavis यांनी Raj Thackeray यांना Mimicry Artist म्हणत छेडलं, Missing Link चा पेटला – devendra fadnavis and raj thackeray on missing link

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•10 Jul 2026, 8:21 pm #MissingLinkProject #MaharashtraPolitics #RajThackeray #DevendraFadnavisमहाराष्ट्रात मिसिंग लिंकच्या कथीत भ्रष्टाचारावर जोरदार टीका होतेय. मुख्यमंत्र्‍यांनी सभागृहात केलेल्या भाषणावर टीका होतेय. मुख्यमंत्र्‍यांच्या भाषेवर आक्षेप घेतला जातोय. राज ठाकरे यांनीही मुख्यमंत्र्‍यांना सुनावलं होतं. मात्र त्यावर पुन्हा उत्तर देत मुख्यमंत्र्‍यांनी राज ठाकरे यांना सुपारीबाज आणि मिमिक्री आर्टिस्ट म्हटलं आहे. नेमकं हे राजकारण का रंगलंय. काय…

Read More

​वन विभागाचा कौतुकास्पद पुढाकार!:अनेक वर्षांपासून दूरवस्थेत असलेला 'नायगुंडा नाला' स्वखर्चाने आणि श्रमदानाने केला दुरुस्त

झिंगानूर ते सिरकोंडा मार्गावरील अत्यंत महत्त्वाचा असलेला ‘नायगुंडा नाला’ गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत दूरवस्थेत होता. या नाल्यावरील पुलाची झालेली दूरवस्था आणि बाहेर आलेल्या लोखंडी सळयांमुळे येथून प्रवास करणे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे झाले होते. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा संबंधित प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने अखेर झिंगानूर वन परिक्षेत्रातील वन अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी स्वतः पुढाकार घेतला. शासकीय…

Read More

अरे वा, म्हणजे आपल्याकडचाच! इंग्लंडमध्ये रोहित शर्माचा कोकणच्या सुपूत्राकडून सराव, पठ्ठ्याकडून एक मागणी

Rohit Sharma News : इंग्लंडमध्ये काऊंटी क्रिकेट खेळण्यासाठी कोकणातील सुपुत्र असलेल्या अविराज गावडे याची झालेली निवड अवघ्या कोकणवासी यांना अभिमानास्पद ठरली आहे. इतकंच नाही तर या स्पर्धेच्या सरावाला अविराजला क्रिकेटपटू रोहित शर्माला सरावात गोलंदाजी करण्याची संधी मिळाली आणि त्यानंतर झालेला संवाद रोहित शर्मा याच्याजवळ झालेली ‘थेट भेट’ ही अविराज गावडे यांच्यासाठी त्याच्यातील क्रिकेटपटूला प्रेरणादायी व…

Read More

nanded crime coaching class director nt jadhav found dead in himayatnagar; पहाटे क्लासच्या आवारात दिसलं भयानक दृश्य, नांदेडमधील जाधव सरांसोबत नेमकं काय घडलं?

Nanded Crime News : शांत आणि संयमी शिक्षक म्हणून ओळख असलेल्या एन. टी. जाधव यांच्या मृत्यूने नांदेड हादरलं आहे. घटनेमागे नेमकं काय कारण आहे, याचा पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू असून अनेक चर्चांमध्ये किती तथ्य आहे, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अर्जुन राठोड, नांदेड: जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या एका नामांकित कोचिंग…

Read More