बेबी बॉस वैभव सूर्यवंशीचा तब्बल 102 मीटरचा जायंट षटकार, कॅप्टन सिकंदर पाहतच राहिला; Video व्हायरल
Vaibhav Sooryavanshi Sixer : वैभव सूर्यवंशीला उगाच नाही बेबी बॉस बोललं जात, तिसऱ्या टी-२० सामन्यात वैभवने तब्बल १०२ मीटरचा षटकार मारला. झिम्बाब्वेच्या कॅप्टनलाच त्याने हा गगनचुंबी षटकार मारला, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : भारत आणि झिम्बाब्वेमधील रविवारी पार पडलेल्या सामन्यात भारताने विजय मिळवला. या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना भारताने…
