रात्रीच्या अंधारात हिऱ्यासारखा चमकला भारत! 400 किमी उंचीवरून दिसले विहंगम दृश्य, फोटो व्हायरल। Maharashtra Times
अंतराळातून भारताचे एक अतिशय विहंगम आणि सुंदर दृश्य समोर आले आहे. 400 किलोमीटर उंचीवरून घेतलेल्या या व्हिडिओमध्ये एका बाजूला रोषणाईने न्हालेली भारतीय शहरे लखलखताना दिसत आहेत, तर दुसऱ्या बाजूला समुद्रावर कडकडणाऱ्या वादळी विजांचा थरार पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या विलोभनीय दृश्याला पाहून प्रत्येक भारतीयाचे मन अभिमानाने भरून येत आहे. जेव्हा संपूर्ण जग…
