Bhuvneshwar Kumar opens up on Team India comeback and transition phase virat kohli ravi shastri ; माझी निवड का होत नाही, मी कुठे चुकलो? विचारच सोडला! भुवीचं टीम इंडियातील कमबॅकवर पहिल्यांदाच थेट भाष्य
Bhuvneshwar Kumar On Team India Comeback : आयपीएल २०२६ मधील धमाकेदार कामगिरीनंतर भुवनेश्वर कुमारने टीम इंडियातील पुनरागमनावर मौन सोडले आहे. त्याने आरसीबी पॉडकास्टमध्ये या सगळ्यावर भाष्य केले आहे. भुवी नेमकं काय म्हणाला? (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : भारतीय संघात सध्या बदलाचा काळ सुरू आहे. तरुण खेळाडूंना संधी दिली जात असली तरी चाहत्यांना मात्र जुन्या खेळाडूंची…
