अयोध्येतील कार्यक्रमाचे उद्धव ठाकरेंना निमंत्रण असताना गेले नाहीत…ठाकरेंनी रामाला राजकारणाचा विषय केलाय…आमच्यासाठी राम म्हणजे आस्था-संस्कार आणि संस्कृतीचा विषय आहे..असं म्हणत भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर टीका केलीये