Headlines

आधी पवारांकडून आभार, मग एकनाथ शिंदेंकडून कौतुक; ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर टीका – eknath shinde praises sharad pawar and criticizes uddhav thackeray



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयासाठी शरद पवार यांनी सरकारचे आभार मानले आहेत. तर यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवारांचं कौतुक केलं आहे. पवारांच्या भेटीपासून शिंदेंकडून कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्यावर शिंदेंनी जोरदार टीका केली आहे. ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावरून शिंदेंनी टोला लगावला आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत