Headlines

Devendra Fadnavis यांनी Raj Thackeray यांना Mimicry Artist म्हणत छेडलं, Missing Link चा पेटला – devendra fadnavis and raj thackeray on missing link


महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#MissingLinkProject #MaharashtraPolitics #RajThackeray #DevendraFadnavisमहाराष्ट्रात मिसिंग लिंकच्या कथीत भ्रष्टाचारावर जोरदार टीका होतेय. मुख्यमंत्र्‍यांनी सभागृहात केलेल्या भाषणावर टीका होतेय. मुख्यमंत्र्‍यांच्या भाषेवर आक्षेप घेतला जातोय. राज ठाकरे यांनीही मुख्यमंत्र्‍यांना सुनावलं होतं. मात्र त्यावर पुन्हा उत्तर देत मुख्यमंत्र्‍यांनी राज ठाकरे यांना सुपारीबाज आणि मिमिक्री आर्टिस्ट म्हटलं आहे. नेमकं हे राजकारण का रंगलंय. काय नेमकं घडलंय. आणि सुसंस्कृत महाराष्ट्रातल्या नेत्यांच्या भाषेचा स्तर का खालावतोय. सविस्तर पाहूयात या एक्सप्लेनर व्हिडिओमधून.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत