शरद पवार काल सीमाप्रश्नाच्या बैठकीसाठी विधानभवनात गेले होते.त्यावेळी पवारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दालनात आपल्या पक्षाची बैठक घेतली होती.त्यावरून संजय राऊतांनी शरद पवारांवर तिखट शब्दात टीका केलीये…यावर ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधवांनी काय प्रतिक्रिया दिलीये ते पाहा.