#RamMandir #AyodhyaRamMandir #RamMandirChoriराम मंदिर ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंद गिरी महाराज महाराज यांच्याकडे राम मंदिराच्या आर्थिक व्यवहाराचे कोणतेच अधिकार नव्हते. कारभार चंपत राय अनिल मिश्राच बघत होते. त्यामुळे शंकराचार्यांनी थेट मोदींना आव्हान देत. यावर उत्तर देण्याची मागणी केली आहे. कारण ही माणसं तर केंद्र सरकारनं नेमलेली आहेत.. लोकांनी श्रद्धेपोटी दिलेलं दान हे चोर पायातल्या मोज्यांमधून घेऊन जात होते याचं सीसीटीव्ही ताब्यात घेण्यात आलंय. एवढंच नाही.. सव्वा क्विंटल वजनाची, १ हजार पानांना २४ कॅरेट सोन्याचा मुलामा लावलेली ५ कोटी रुपयांची ‘रामचरितमानस’ भेट दिली होती! ते सुद्धा गायब असल्याचा आरोप आहे. काय घडतंय.. सगळं सविस्तर पाहूयात या एक्सप्लेनर व्हिडिओमधून.