Headlines

Mumbai manhole tragedy | मॅनहोल दुर्घटना, ‘अधिकाऱ्यांना धाक उरला नाही’; आमदारांची प्रशासनावर आगपाखड – Mumbai manhole tragedy | मॅनहोल दुर्घटना, ‘अधिकाऱ्यांना धाक उरला नाही’; आमदारांची प्रशासनावर आगपाखड



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#diliplande #sunilshinde #shivsena #eknathshinde #uddhavthackeray #monsoonsession #mumbaimanholeaccidentमुंबईत मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू झालाय. संपूर्ण घटनेला मुंबई महापालिका जबाबदार असल्याचा आरोप विरोधक करतायत तर आमदार दिलीप लांडे आणि आमदार सुनील शिंदे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांवर आगपाखड केलीय.यावेळी शिवसेना आमदार दिलीप लांडे यांनी ऑपरेशन टायगरवरून मोठा गौप्यस्फोट केलाय..पाहुया



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत