Headlines

Ravi Shastri : आयर्लंडविरुद्ध नाही, इंग्लंडविरुद्धही नाहीच; वैभवच्या पदार्पणाबाबत तारीख पे तारीख, माजी कोच रवी शास्त्री भारतीयांच्या मनातलं थेट बोलले




Ravi Shastri On Vaibhav Sooryavanshi Debut : वैभव सूर्यवंशीचे आंतरराष्ट्रीय पदार्पण कधी होणार, याची सर्व भारतीयांना प्रचंड प्रतिक्षा लागलेली आहे. त्यातच आता रवी शास्त्री यांनी लाइव्ह प्रक्षेपणादरम्यान केलेली चर्चा सध्या व्हायरल झाली आहे. त्यांनी काय म्हटलं आहे, ज्याची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे, ते जाणून घेऊयात.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत