राम मंदिराची दानपेटी सोडली नाही, मुंबई महापालिका काय सोडणार?, Aaditya Thackeray यांची सडकून टीका – man dies after falling into a manhole in mumbai’s sakinaka; aaditya thackeray criticizes mayor ritu tawde.

#aadityathackeray #mumbaimanholes #bmc #ritutawde #uddhavthackeray #monsoonsessionमुंबईतील साकीनाका येथे मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू झालाय..मात्र महापौर रितू तावडे गायब असल्याच्या चर्चा आहेत तर मुंबई महापालिकेसह भाजपला आदित्य ठाकरेंनी धारेवर धरलं..पाहुया