Headlines

नाव न वापरता जिंकून दाखवलं, २०२९ च्या निवडणुकीपूर्वी धनंजय सावंतांचे तानाजी सावंतांना संकेत – dhananjay sawant give signal to tanaji sawant after winning zilla parishad election



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

काका-पुतणे आमनेसामने आल्याने निजाम जवळा जिल्हा परिषदेची निवडणूक चांगलीच गाजली.काका तानाजी सावंत यांच्याविरोधात निवडणूक लढवत धनंजय सावंतांनी बाजी मारली.गुरं राखणाऱ्या पोरांनीच हा विजय मिळवला, असं जोरदार प्रत्युत्तर धनंजय सावंतांनी दिलं.२०२९ च्या निवडणुकीपूर्वी धनंजय सावंतांनी तानाजी सावंतांना संकेत दिले आहेत.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत