३० जूनपूर्वी होणाऱ्या राज्यातील शेतकरी कर्जमाफीला आता ब्रेक लागला आहे… कारण कर्जमाफीसाठी देण्यात आलेली डेडलाईन हुकली असून ही प्रक्रिया आता 5 जुलैनंतर होणार असल्याची माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी २९ जूनला विधानसभेत दिली आहे… यासाठी भरणेंनी पुरवणी मागण्यांना मंजुरी आणि राज्यपालांच्या मान्यतेचं कारण पुढं करत विलंब होत असल्याचं कारण पुढे केलंय. ३० जूनपूर्वी होणारी कर्जमाफी पुढे का ढकलली, 30 जूननंतर अनेक शेतकरी थकबाकीदार ठरणार … यावर शेतकरी नेते राजू शेट्टी काय म्हणाले…कर्जमाफीसाठी सरकार कोणत्या नवीन अटी आणि निकष लावण्याच्या तयारीत आहेत… हेच आपण या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेणार आहेत.