Headlines

Kolhapur | वर्क फ्रॉम होम, सोनं खरेदी टाळण्याचं पंतप्रधान मोदींचं आवाहन, कोल्हापूरकर काय म्हणाले? – work from home, prime minister modi’s appeal to avoid buying gold, what did kolhapur residents say?



Produced by: प्रज्ञा वाळुंज|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#solapur #pmmodi #reducegoldpurchase #avoidinternationaltour #avoidvehicle देशवासियांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल-डिझेल वापर कमी करा आणि सोनं खरेदी टाळा, परदेशी पर्यटन थांबवा, वर्क फ्रॉम होम सारखी सवय लावून घ्या अशी आवाहनं केली आहेत. मात्र यावर कोल्हापूर शहरातील नागरिकांनी संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. पेट्रोल डिझेलचा वापर कमी करता येऊ शकतो, मोदींनी काहीतरी विचार करूनच सांगितला आहे म्हटल्यावर नागरिकांनी हे ऐकलं पाहिजे, असं काहीजण म्हणतात



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत