Sadabhavu Khot | ‘तुम्ही एसीत बसणार अन् माझ्या शेतकऱ्यावर कारवाई करणार तर याद राखा’ – ‘we will sow htbt seeds, if you take action, we will whip you’ sadabhau khot warns
Sadabhavu Khot | ‘तुम्ही एसीत बसणार अन् माझ्या शेतकऱ्यावर कारवाई करणार तर याद राखा’ – ‘we will sow htbt seeds, if you take action, we will whip you’ sadabhau khot warns
#sadabhavukhot #htbtseeds #farmer #devendrafadnavis #manikraokokateराज्यात HTBT बियाणे पेरणीला बंदी आहे.. मात्र शेतकऱ्यांना शेतीवरील खर्च कमी करण्यासाठी HTBTबियाणे फायदेशीर आहे.. कृषी विभागाने यावर कारवाई करण्यासाठी परिपत्रक काढले आहे… या परिपत्रकाला माजी पणन कृषी मंत्री सदाभाऊ खोत यांनी विरोध केलाय…जर कृषी विभागाने शेतकऱ्यावर कारवाई केली तर चाबकाने फोडून काढण्याचा इशारा सदाभाऊ खोत यांनी दिलाय.