Headlines

Nana Patole On Sharad Pawar NCP | पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन? पटोलेंचं मोठं वक्तव्य – nana patole congress press conference



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याच्या चर्चा आहेत.त्यादृष्टीने दिल्लीच घडामोडींना चांगलाच वेग आलाय.काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना हायकमांडने दिल्लीला बोलावल्याची माहिती.दिल्लीला जाण्यापुर्वी नाना पटोले यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं काँग्रेसमधील विलिनीकरणावर मोठं वक्तव्य केलंय…आपण आता पाहूयात नेमकं ते काय म्हणालेत…



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत