Headlines

लोकसभेला विशाल पाटलांचा ठरवून गेम; गोपीचंद पडळकरांचे जयंत पाटील, विश्वजीत कदमांवर आरोप – gopichand padalkar accuses jayant patil and vishwajeet kadam of plotting against vishal patil in lok sabha



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गौप्यस्फोटामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजलीय. खासदार विशाल पाटील यांच्याबाबत पडळकरांनी केलेल्या वक्तव्याने सांगलीच्या राजकारणात मोठा भूकंप येण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. विशाल पाटलांना काँग्रेसकडून खासदारकीची उमेदवारी मिळणार नाही, हे विश्वजीत कदम आणि जयंत पाटलांना माहीत होतं, त्यांनी ते ठरवून केले होते, असा गौप्यस्फोट गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत