Headlines

Manoj Jarange Patil यांच्यावर मराठा आंदोलकाचेच गंभीर आरोप | Amol Khune – maratha activist amol khune levels serious allegations against manoj jarange



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मराठा आरक्षणाचा प्रश्न राज्यात गाजत असतानाच मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर त्याच्याच माजी सहकाऱ्याने गंभीर आरोप केलेत. आता तोंडातून सगेसोयरे शब्द निघत नाही त्यासाठी कितीची डील झाली असं म्हणत जरांगेंच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत