Headlines

MLC Election : जुईली दळवी यांचा उमेदवारी अर्ज मागे, अनिकेत तटकरेंचा मार्ग मोकळा – juili dalvi withdraws her nomination from the konkan legislative council election



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

कोकण विधान परिषद मतदारसंघाच्या निवडणुकीतून अखेर अपक्ष उमेदवार असलेल्या जुईने दळवी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला गेला आहे. यावेळेला मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले हजर होते. जुईली यांच्या वतीने विघ्नेश माळी हे सूचक होते. त्यांनी हा उमेदवारी अर्ज मागे घेतला. जुईनीची तब्येत नीट नसल्यामुळे ती येऊ शकली नाही असंविकास गोगावले यांनी सांगितलं. पालकमंत्री पदाबाबत विचारले असता याबाबत मुख्यमंत्री आणि आमचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील असं विकास गोगावले म्हणाले.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत