Headlines

Jalgaon | अपक्ष उमेदवाराला भाजप नगरसेवकांचा छुपा पाठिंबा, अनिल चौधरींचा मोठा दावा – anil choudhari on jalgaon vidhan parishad election



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#girishmahajan #jalgaonnews #bjp #nandumahajan #anilchoudhari​गिरीश महाजन हे माझे जुने मित्र आहेत, पण ते महाजन माझ्या संपर्कात नाहीत.फॉर्म मागे घेण्याच्या दिवशी गिरीश महाजन यांचे ३-४ फोन आले होते, पण त्यांनी आपण निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचे सांगितले होते.महाजन यांच्या वक्तव्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता, म्हणून त्यांना माध्यमांसमोर येऊन भूमिका स्पष्ट करावी लागली. असं अपक्ष उमेदवार अनिल चौधरी म्हणाले



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत