Headlines

गद्दारी झाली, सगळ्यात मोठं दुःख मला; ओमराजेंचे भाऊ मकरंद राजेनिंबाळकर यांचा उद्रेक – omraje left uddhav thackeray, brother makrandraje nimbalkar reacts



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

ओमराजेंनी साथ सोडल्यानंतर उद्धव ठाकरे यांची धाराशिवमध्ये पहिलीच सभा पार पडली. या सभेत उद्धव ठाकरेंसह खासदार संजय राऊत, आमदार अंबादास दानवे आणि इतर पदाधिकाऱ्यांनी देखील खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत सडकून टीका केली. मात्र याचवेळी ओमराजेंचे चुलत भाऊ मकरंद राजेनिंबाळकर यांनी सगळ्यात मोठं दुःख मला झालं असल्याचं म्हणत आपल्या मनातील खदखद व्यक्त केली.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत