Headlines

Chandrashekhar Bawankule | राऊतांच्या खासदारांना शिव्या,मंत्री बावनकुळेंचा सल्ला




शिवसेनेत जी खदखद आहे ती बाहेर निघतेय…उद्धवजींनी विचार करायचाय की हे का होतंय? खासदारांना आपापल्या मतदारसंघात कामं करायची असेल तर सत्तेची गरज पडतेय…सत्तेशिवाय विकास होत नाही असं म्हणत …मंत्री बावनकुळेंनी ठाकरेंच्या शिवसेनेच्या फुटीवर भाष्य केलंय.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत