US Visa Crisis: भारतीयांसाठी अमेरिकेचे दरवाजे बंद? Trump यांच्या Immigration धोरणाचा फटका – us visa crisis indians trump immigration policy h1b visa crackdown
US Visa Crisis: भारतीयांसाठी अमेरिकेचे दरवाजे बंद? Trump यांच्या Immigration धोरणाचा फटका – us visa crisis indians trump immigration policy h1b visa crackdown
भारतीयांसाठी अमेरिकेत जाणं म्हणजे मोठं संकट निर्माण झालं आहे. याचं कारण आहे अमेरिकन व्हिसा. आजची बातमी अशी आहे की, अमेरिकेनं म्हणजेच डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने जगभरातील सर्व अमेरिकन व्हिसा अपॉइंटमेंट्स तात्पुरत्या थांबवल्याची घोषणा केली आहे. त्यामुळं जगाभरासह भारतीयांनाही अमेरिकेत जाण्यास मोठा फटका बसणार आहे. दुसरी मोठी बातमी आहे की, अमेरिका इमिग्रेशन नियमांवर अत्यंत कडक पावलं उचलत असून सुमारे दोन लाख B1 आणि B2 व्हिसा रद्द करण्याची शक्यता आहे. यानंतर तिसरी महत्त्वाची बातमी आहे, परदेशी कुशल कामगारांसाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या अमेरिकेच्या ‘H-1B’ व्हिसावरही ट्रम्प प्रशासनाने 1,03,265 डॉलर्स म्हणजेच अंदाजे ९८ लाख रुपये एवढं भरमसाठ शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. तेव्हा एकूणच डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यांना व्हिसा नाकारण्याचं धोरण आखलंय का, त्यांचं कारण काय? दुसऱ्या निवडणुकीपूर्वी २०२४ च्या प्रचारात त्यांनी कोणती भूमिका घेतली होती आणि अमेरिकेतील इमिग्रेशन नियमांसह, इराणकडून पेट्रोकेमिकल खरेदी केली म्हणून कोणत्या ४ भारतीय कंपन्यांवर कारवाई केली आहे त्याचं प्रकरण नक्की काय? आणि एकूणच भारतीयांवर अमेरिकेत कसं संकट कोसळलंय, अमेरिकेत राहणं एवढं महत्त्वाचं वाटतं हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत. #USVisa #USVisaCrisis #USVisaForIndians #USImmigration #USImmigrationPolicy #TrumpImmigrationPolicy #DonaldTrump #TrumpVisaPolicy #USVisaAppointment #VisaAppointments #IndianStudentsInUSA #IndianStudentsUS #IndianImmigrants #IndiansInUSA #H1B #H1BVisa #H1BVisaFee #H1BVisaCrisis #B1B2Visa #B1B2VisaCancellation #USGreenCard #GreenCard #ImmigrationCrackdown #USImmigrationCrackdown #TrumpVisaCrackdown #IndianProfessionals #IndianWorkersUSA #StudyInUSA #WorkInUSA #USAForIndians #USIndiaRelations #IranOilSanctions #IranPetrochemicalTrade #IndianCompaniesSanctioned #USSanctions #Trump2024Campaign #ImmigrationRules #VisaRules #AmericaVisaNews #USNews #IndianNews #MaharashtraNews #MarathiNewsFor Indians, moving to the US is becoming increasingly difficult due to stricter visa and immigration rules under Donald Trump. The US has temporarily paused visa appointments worldwide, putting Indian applicants at risk of major delays. Around 200,000 B1 and B2 visas could also face revocation, while the H-1B visa fee has reportedly been raised to over $103,000. So, is the Trump administration deliberately making it harder for Indian students and skilled workers to enter the US? What is behind these policies, what did Trump promise during his 2024 campaign, and why has the US sanctioned four India-based companies over Iranian petrochemical trade? In this video, we’ll explain the growing challenges Indians are facing in the US and why America remains such an important destination for them.