Headlines

राहुल गांधींसमोर मराठीत बोलली, आदिवासी विद्यार्थिनींच्या व्यथा मांडल्या, तरुणीच्या भाषणाची चर्चा – tribal girl student marathi speech before rahul gandhi, grabs everyone attention



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

पुण्यात आलेल्या राहुल गांधी यांनी छात्रों की गूंज या कार्यक्रमात विद्यार्थ्यीनींशी संवाद साधला आणि त्यांच्या व्यथा देखील ऐकून घेतल्या. यावेळी एका तरुणीने राहुल गांधींसमोर मराठीतून भाषण केलं. तरुणीने आदिवासी विद्यार्थिनींच्या समस्या सांगितल्या. तर राहुल गांधींनीही विद्यार्थिनींना मोठा शब्द दिला.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत