Headlines

एकनाथ शिंदेंनी अब्दुल सत्तारांना जरांगेंच्या भेटीसाठी पाठवलं? | Abdul Sattar Meet Manoj Jarange – shivsena mla abdul sattar meet manoj jarange patil



Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#manojjarangepatil #abdulsattar #eknathshinde #marathareservationमराठा आरक्षणाच्या मुद्यावरून आक्रमक झालेले मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाची हाक दिली आहे. यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.त्यातच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार अचानक जरांगेंच्या भेटीसाठी अंतरवालीत दाखल झाल्याने चर्चांना उधाण आलंय.Manoj Jarange Patil, having adopted an aggressive stance on the issue of Maratha reservation, has called for an agitation. This has significantly heated up the political atmosphere in the state. Amidst this, the sudden arrival of Abdul Sattar—an MLA from Eknath Shinde’s Shiv Sena—at Antarwali to meet Jarange has sparked intense speculation.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत