विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी पुन्हा एकदा पार्लमेंट स्ट्रीट पोलीस ठाण्याच्या परिसरात ठिय्या आंदोलन केलंय. तर, दुसरीकडे, CJP च्या टीमवर राजस्थानमधील जयपूरजवळच्या एका गावात स्थानिकांनी भ्याड हल्ला केला आहे. ज्यात CJP चे आशुतोष रांका यांना मारहाण करण्यात आली असून त्यांच्या गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. त्यांच्या सर्व साथीदारांना विरोध करताना अक्षरशः पळवून पळवून मारहाण करण्यात आली आहे. सीजेपीच्या टीममधील महिला कार्यकर्त्यांनाही ग्रामस्थांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला असून त्यांच्या अंगावर माती देखील फेकण्यात आली आहे. तर हा हल्ला करताना थेट आणि विटांचा वापर केल्याचं थेट व्हिडिओमधून समोरं आलं आहे. सीजेपीनं हा हल्ला भाजप आणि आरएसएसच्या लोकांनी केल्याचा आरोप केला आहे. तर, आमच्या गावातील शाळा पाडण्यासाठी सीजेपी प्रयत्न करत असल्याचा आरोप गावातील काही महिलांनी केला असून त्याला आमचा विरोध असल्याचं म्हटलंय. तेव्हा हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे, सीजेपीच्या आशुतोष रांका यांच्यासह त्यांच्या साथीदारांवर कुठे हल्ला झालाय, त्याचं कारण काय आणि जंतरमंतरील पेलेट गनचा वापर झाल्याचं समोर आल्यानंतर राहुल गांधी पुन्हा एकदा कसे सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत.#RahulGandhi #RahulGandhiProtest #ParliamentStreetProtest #ParliamentProtest #JantarMantarProtest #PelletGun #PelletGunControversy #CJP #AbhijeetDipke #AshutoshRanka #AshutoshRankaAttack #CJPJaipurAttack #RajasthanNews #JaipurNews #CJPTeamAttack #BJPRSS #BJPRSSAllegation #RajasthanPolitics #RahulGandhiNews #ParliamentNews #IndiaNews #PoliticalNews #ProtestNews #HumanRights #CJPNews #JantarMantarNews #cockroachjantaparty #CJPTeamAttack #SchoolTheekKaro #SchoolInspectionOpposition Leader Rahul Gandhi has once again staged a protest near Parliament Street Police Station. Meanwhile, a CJP team was allegedly attacked by locals near Jaipur, Rajasthan. CJP’s Ashutosh Ranka was assaulted, vehicles were vandalised, and women activists were also allegedly attacked. CJP has accused BJP and RSS workers of the attack, while locals claim the team was trying to demolish their village school. At the same time, Rahul Gandhi is preparing to corner the government after allegations surfaced over the use of pellet guns at Jantar Mantar. What exactly happened in both cases? We’ll explain in this video.