Headlines

Manoj Jarange Patil On Eknath Shinde | एकनाथ शिंदे आणि संजय शिरसाट यांच्यावर सडकून टीका – manoj jarange patil attack on eknath shinde



Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#manojjarange #eknathshinde #sanjayshirsat उपोषण अंतरवाली सराटीतच होणार असल्याची माहिती खुद्द जरांगे पाटलांनीच दिली आहे…पण प्रश्न निकाली निघाला नाही तर उपोषण सुरू असतानाच मुंबईला जाणार असल्याचा थेट इशारा सरकारला दिल्या..एकनाथ शिंदेंवरही जरांगेंनी सडकून टीका केलीय..आपण पाहूयात नेमकं ते काय म्हणालेत



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत