Headlines

मुंडेंच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंचं ग्रँड वेलकम! बीडकरांकडून जंगी स्वागत – uddhav thackeray receives grand welcome in munde s turf



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सध्या सहा बंडखोर खासदारांच्या मतदारसंघांचा दौरा करत आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांचं मुंडेंचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या बीड जिल्ह्यात जंगी स्वागत करण्यात आलं. परळीतील छत्रपती शिवाजी चौकात जेसीबीच्या सहाय्याने त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला. उद्धव ठाकरे येणार म्हणून मोठ्या संख्येने शिवसैनिक त्यांच्या स्वागतासाठी जमले होते. यावेळी शिवसैनिकांनी मोठ्या उत्साहात घोषणाबाजी केली. तर बंडखोर खासदारांच्या विरोधात गद्दारीचे नारे देण्यात आले.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत