Farmer ID Update: 7/12 वर नाव नसलेल्या शेतकऱ्यांचा फार्मर आयडी निघणार, योजना-कर्जमाफीचा मार्ग मोकळा – farmer id 7 12 name not on land record loan waiver maharashtra
Farmer ID Update: 7/12 वर नाव नसलेल्या शेतकऱ्यांचा फार्मर आयडी निघणार, योजना-कर्जमाफीचा मार्ग मोकळा – farmer id 7 12 name not on land record loan waiver maharashtra
कर्जमाफीसह शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी जो ‘ॲग्रीस्टॅक’ म्हणजेच फार्मर आयडी महत्त्वाचा होता तोच अनेक शेतकऱ्यांना काढता येत नव्हता. कारण कर्जमाफीवेळी कुटुंबातील फार्मर आयडी असलेले व्यक्ती मयत आहेत, मग ते कर्ज माफ होणार का, त्यासाठी फार्मर आयडी बदलून घ्यायचा किंवा काढायचा असेल तर काय करावं लागेल अशा कमेंट्स शेतकऱ्यांनी केल्या आहेत. तर दुसरीकडे जमीनच नावावर नाही, वडिलांच्या नावे जमीन, पण मुलाचं नाव लागलं नाही, शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या ‘कबुलायतदार’ जागांवर सरकारचे नाव लावण्यात आले आहे… मग फार्मर आयडी निघणार का असेही असंख्य प्रश्न आत्तापर्यंत मी केलेल्या व्हिडिओखाली विचारण्यात आले होते. त्या सर्वांसाठी म्हणजेच ज्याचं सातबारा उताऱ्यावर नाव नाही अशा सर्व शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. सातबारावर नाव नसलेल्या शेतकऱ्यांच्या नोंदी तयार करण्याचे आदेश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेत. तेव्हा कोणत्या पात्र शेतकऱ्यांची सातबारावर नोंद होणार, याचा किती शेतकऱ्यांना ‘फार्मर आयडी’साठी फायदा होणार, पीककर्जासह शेतकरी कर्जमाफीसाठी अशा शेतकऱ्यांच्या बाबतीत सरकारनं कोणता निर्णय घेतलाय हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत. माहिती अत्यंत महत्त्वाची आहे मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा.#FarmerID #AgriStack #FarmerIDMaharashtra #MaharashtraFarmers #FarmersLoanWaiver #MaharashtraKarjmafi #7_12Utara #7_12LandRecord #FarmerIDUpdate #CropLoan #FarmerSchemes #MaharashtraAgriculture #FarmerBenefits #ChandrashekharBawankule #AgricultureNews #MaharashtraNews #FarmersNews #LoanWaiver #AgriStackFarmerID #GovernmentSchemes #FarmerLoanWaiver #CropLoanWaiver #AgriculturalLoan #MaharashtraKarjmukti #ShetkariKarjmafi #FarmerWelfare #FarmerSupport #MahaDGIPR #KarjMukti #ShetkariKarjMaphi #FarmerIDKYCFarmer ID (AgriStack) is crucial for accessing loan waivers and government schemes, but many farmers cannot get one because their name is missing from the 7/12 land record. Now, the Maharashtra government has ordered revenue officials to create records for eligible farmers whose names are not on the 7/12 extract. This decision could help farmers get a Farmer ID and access crop loans, loan waivers and other government benefits. In this video, we explain who will benefit, how many farmers could be covered, and what the government has decided regarding loans and waivers.