Headlines

Shiv Sena SC Hearing महत्वाच्या वळणावर, खासदारांसह Eknath Shinde यांच्या PM Modi भेटीचा अर्थ काय?



#eknathshinde #pmmodi #shivsenaएकीकडे सर्वोच्च न्यायालयात ‘शिवसेना’ नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हाबाबतची सुनावणी महत्त्वाच्या वळणावर आलेली असताना, दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिंदेसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी दिल्ली गाठली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा हा आयोजित होता पण त्याचं टाइमिंगनं चर्चांना उधाण आलंय. दिल्लीत दाखल होताच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली, पाठोपाठ लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचीही भेट घेतली. तसंच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत ठाकरेंच्या शिवसेनेतून दाखल झालेले ६ खासदार आणि राज्यसभा खासदार ज्योती वाघमारे यांनीही पंतप्रधान मोदींची भेट घेतली. या भेटींमागे नक्की काय रणनीती आहे? या भेटीतून नेमका काय संदेश दिला जातोय.. तेच या व्हिडिओतून समजून घेऊय़ात



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत