Headlines

El Niño 2026: Europe Heatwave नद्या आटल्या, World War II मधील Nazi ships दिसल्या, Climate चा फटका – el nino 2026 europe heatwave global climate crisis


Produced by: Amol Doifode|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#EuropeHeatwave #ClimateCrisis #GlobalWarming #EuropeDrought #ElNino2026प्रशांत महासागरात समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान अपेक्षेपेक्षा जास्त वाढल्यामुळे एल निनो सक्रिय झाला आहे आणि तो आणखी मजबूत होतोय. ‘एल निनो’ची तीव्रता वाढणार असल्याचा इशारा देताना जागतिक हवामान संघटनेनं म्हटलंय की, जगातील बहुतांश भागांत तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. तसंच पावसाच्या पद्धतीतही मोठे बदल होण्याचा अंदाज आहे. तुम्हाला तापमान वाढीचं एक उदाहरण देतो म्हणजे हा प्रश्न किती गंभीर आहे हे कळेल. सध्या युरोप खंडात पडलेल्या भीषण उष्णतेच्या लाटेमुळे फ्रान्स, स्पेन, जर्मनी आणि ब्रिटनसह अनेक देशांत तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेलंय. या तीव्र उष्णतेमुळे हजारो नागरिकांचा मृत्यू झाला असून, जंगलात वणवे भडकताय, रस्ते वितळताय तर नद्यांचे पाणी आटलं आहे. एवढंच नाहीतर, आपण जर युरोपातील भीषण उष्णतेचा परिणाम पाहिला तर, सर्बियाजवळ डॅन्यूब नदीतील पाणी आटल्यामुळं नदीत बुडालेल्या दुसऱ्या महायुद्धातील जर्मन युद्धनौका पुन्हा दिसू लागल्या आहेत. याशिवाय युरोपमधीलच राईन आणि इटलीतील पो या नद्यांचीही पाणीपातळी निचांकी पातळीवर पोहचलं आहे. त्यामुळं एकूणच जगात एल-निनोची स्थिती कशी आहे, युरोपातील भीषण दुष्काळ आणि उष्णतेनं काय परिणाम झालाय आणि जागतिक हवामान संघटनेनं कोणता इशारा दिलेला आहे आणि एकूणच हवामान बदल म्हणून जगात काय भीषण चित्र हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत. माहिती अत्यंत महत्त्वाची आहे त्यामुळं व्हिडिओ व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा.#EuropeNews #ElNinoEffect #ClimateChange #ExtremeWeather #WeatherCrisis #GlobalTemperatureRise #WMOAlert #ClimateEmergency #DanubeRiver #DanubeRiverDrying #Heatwave2026 #WeatherUpdate #EnvironmentalCrisis #EarthClimate #ClimateChangeImpact #GlobalWeather #ElNinoUpdate #WeatherAlert #MonsoonImpact #EarthUnderThreat #ClimateNews #SaveEarth #Indiaweather El Niño is strengthening as Pacific Ocean temperatures rise above normal, triggering warnings from the World Meteorological Organization about higher-than-average global temperatures and changing rainfall patterns. Europe is already facing a severe heatwave, with temperatures crossing 40°C, causing wildfires, deaths, melting roads, and drying rivers. Low water levels in the Danube have even revealed World War II-era German warships. The growing impact of El Niño and climate change is creating a serious global weather crisis.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत